mumbai indians

मुंबईकरांनीच मुंबईला हरवले...

आयपीएल २०१०च्या पहिल्या क्वॉलिफायरमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंटने मुंबई इडियन्सचा धुव्वा उडवला. काल झालेल्या सामन्यात पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

May 17, 2017, 04:01 PM IST

पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव

आयपीएलमधील पुण्याविरुद्धच्या सामन्यात मुंबंईचा पुन्हा एकदा पराभव झाला. मुंबईचा पुण्याविरुद्धचा हा यंदाच्या आयपीएलमधील तिसरा पराभव आहे. पुण्याने मुंबईला २० धावांनी हरवले. 

May 16, 2017, 11:45 PM IST

WWEचे हे रेसलर आहे क्रिकेट फॅन, केले मुंबई इंडियन्सला चिअर...

 WWEतील माजी टॅग टीम चॅम्पियन न्यू डे के कोफी किंग्सटन आणि बिग ई गेल्या काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर आले होते. यात त्याने अनेक प्रमोशनल अॅक्टीव्हिजी केल्या. त्यात मुंबईतील विविध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या. यावेळी कोफी आणि बिग ई यांनी आयपीएलचा प्री शो एक्सट्रा इनिंग्ज टी २० मध्ये भाग घेतला. 

May 16, 2017, 04:46 PM IST

मुंबई अव्वल, कोलकात्यावर ९ धावांनी विजय

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने शनिवारी पॉईंट टेबलमधील आपले अव्वल स्थान कायम राखले. 

May 14, 2017, 12:10 AM IST

अव्वल स्थानासाठी कोलकाताचा मुंबईशी सामना

ऐतिहासिक ईडन गार्डनवर आयपीएल १०च्या हंगामातील अखेरचा लीग सामना रंगणार आहे. कोलकाता नाईटरायडर्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ प्लेऑफमध्ये पोहोचलेत. मात्र आजचा हा सामना दोघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. 

May 13, 2017, 05:34 PM IST

IPL 10 : पंजाबनं मुंबईला ७ रन्सनं पछाडलं

आयपीएल - १० च्या ५१ व्या मॅचमध्ये आज किंग्ज इलेव्हन पंजाबनं मुंबई इंडियन्सला ७ रन्सनं पछाडलं. 

May 11, 2017, 10:28 PM IST

हैदराबादची मुंबईवर मात, सात विकेट राखून केला पराभव

घरच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात हैदराबादने मुंबईवर सात विकेट राखून विजय मिळवलाय. मुंबईने हैदराबादसमोर विजयासाठी 139 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान हैदराबादने सात विकेट तसेच 10 चेंडू राखून मोबदल्यात पूर्ण केले. 

May 8, 2017, 11:39 PM IST

वॉर्नर-रोहित आज आमनेसामने

आयपीएलच्या दहाव्या हंगामात आज सनरायजर्स हैदराबाद पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. 

May 8, 2017, 04:53 PM IST

गुजरातसमोर आज मुंबईचे आव्हान

रायजिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध पराभव पत्करल्यानंतर मुंबई इंडियन्स पुन्हा एकदा विजयीपथावर परतण्यास उत्सुक झालीये. आज मुंबईचा सामना गुजरात लायन्सशी होतोय. 

Apr 29, 2017, 12:27 PM IST

अंपायरशी हुज्जत घालणे रोहितले पडले महागात

रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान अंपायरशी हुज्जत घालणे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला चांगलेच महागात पडलेय. या सामन्यात मुंबईला पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. मात्र त्याचबरोबर रोहित शर्माला दंडही बसला.

Apr 26, 2017, 04:26 PM IST

पुण्याविरुद्धच्या पराभवानंतरही मुंबई अव्वल

वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र डर्बीमध्ये पुण्याविरुद्ध मुंबईचा पुन्हा पराभव झाला असला तरी पॉईंट टेबलमध्ये मात्र मुंबईने अव्वल स्थान कायम राखलेय.

Apr 24, 2017, 11:56 PM IST

मुंबईची विजयी घोडदौड कायम, दिल्लीला चारली धूळ

यंदाच्या आयपीएलमधली मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड कायम आहे. 

Apr 23, 2017, 12:00 AM IST

मुंबई-दिल्ली सामन्यादरम्यान बॉल बॉयचा जबरदस्त कॅच

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स यांच्यातील सामन्यादरम्यान एका कॅचची चांगलीच चर्चा होतेय.

Apr 22, 2017, 09:42 PM IST

मुंबई विरुद्ध हशीम अमलाची तुफान फटकेबाजी

हशीम अमलानं सेंच्युरी मारल्यामुळे मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये पंजाबनं धावांचा डोंगर उभारला आहे.

Apr 20, 2017, 11:37 PM IST

हशीम अमलाच्या सेंच्युरीनंतरही मुंबईचा दणदणीत विजय

हशीम अमलाच्या शानदार सेंच्युरीनंतरही मुंबई इंडियन्सनं किंग्ज इलेव्हन पंजाबला धूळ चारली आहे.

Apr 20, 2017, 11:25 PM IST