mumbai international airport

Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने वृद्धाच्या मृत्यू प्रकरणी DGCA ने मागवला अहवाल

Mumbai News: या घटनेची दखल घेत NHRC ने म्हटलंय की, जर या घटनेचे मीडिया रिपोर्ट्स खरे असतील तर ते मृत प्रवाशाच्या "मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात येतोय."

Feb 21, 2024, 07:38 AM IST

मुंबई : विमान कंपनीकडून वृद्ध दाम्पत्याला मिळाली नाही व्हीलचेअर; पत्नीसमोरच पतीचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai News: व्हीलचेअर न मिळाल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वृद्ध व्यक्ती त्याच्या पत्नीसोबत न्यूयॉर्कवरुन मुंबईत आली होती.

Feb 16, 2024, 03:16 PM IST

मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद? जाणून घ्या यामागचं कारण

Mumbai News : 17 ऑक्टोबर (मंगळवारी) मात्र चित्र वेगळं असणार आहे. कारण, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 17, 2023, 08:24 AM IST

मुंबई विमानतळ सोने तस्करीचा अड्डा, अकरा महिन्यात तब्बल 'इतक्या' कोटींचं सोनं जप्त

देशाची आर्थिक राजधानी ही मुंबईची ओळख. मुंबईला भारताची व्यावसायिक आणि मनोरंजन राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई आणखी एका क्षेत्रातही अव्वल ठरलीय. मात्र ही ओळख मुंबईला बदनाम करतेय. कारण मुंबई विमानतळ बनलंय तस्करीचा अड्डा.

Sep 11, 2023, 09:14 PM IST

BREAKING : 'मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार', अदानी समुहाचं स्पष्टीकरण

मुख्यालय हलवण्याबाबत केवळ अफवा असल्याचं अदानी समुहाने स्पष्ट केलं आहे

Jul 20, 2021, 07:12 PM IST

कृणाल पांड्याची खिल्ली, सोशल मीडियात Funny Memes

 कृणाल पांड्यादेखील यूएईतून भारतात परतला आणि वादाच्या भोवऱ्यात अडकला. 

Nov 13, 2020, 07:47 PM IST

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे लोडर आणि सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

Feb 20, 2020, 05:24 PM IST

मुंबई विमानतळाची मुख्य धावपट्टी ६५ तासानंतर पुन्हा एकदा कार्यरत

धावपट्टी बंद असल्याने अनेक विमाने रद्द

Jul 5, 2019, 07:52 PM IST

मुंबई विमानतळावरुन करोडोंचं सोनं जप्त

कस्टम विभागाची मोठी कारवाई

Aug 19, 2018, 05:33 PM IST

नामकरणासाठी शिवसेनेचा मुंबई विमानतळावर धडक मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याची मागणी

Aug 8, 2018, 02:31 PM IST

आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मुख्य धावपट्टी दररोज सात तास बंद ठेवण्यात येणार आहे.

Feb 4, 2018, 10:31 AM IST

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. मुंबईच्या सहारा विमानतळावरुन 18 सदस्यांचा भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला. येत्या ९ जुलै पासून भारत-इंग्लंड यांच्यातील पाच टेस्ट मॅचेसची सीरिज सुरू होत आहे. पहिली मॅच नॉटिंग्हम इथल्या ट्रेंटब्रिज इथं 9 जुलैपासून सुरू होणार आहे.

Jun 22, 2014, 07:53 PM IST