बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटो
Dombivli MIDC Blast Photos: स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर जवळपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याचं समजतंय. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
May 23, 2024, 03:01 PM ISTडोंबिवलीत एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; 6 जणांचा मृत्यू, 48 जण जखमी
Dombivli MIDC Blast: डोंबिवलीमधील एमआयडीसी परिसरात स्फोट झाला आहे. यामुळे भीषण आग लागली आहे. सध्या वेगाने बचावकार्य सुरु आहे.
May 23, 2024, 02:00 PM ISTGood News! कोकण रेल्वे आता बोरीवलीपर्यंत जोडली जाणार; रेल्वेमंत्र्यांनी बजेटही सांगितले
Kokan Railway: कोकण रेल्वे आता थेट बोरीवलीपर्यंत जोडली जाणार आहे. तशी घोषणाच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.
May 17, 2024, 01:27 PM ISTइस्रायल-हमासमधील युद्धावर भाष्य करणाऱ्या मुंबईतील मुख्याध्यापिकेचे निलंबन, म्हणाल्या 'राजकीय दबावाखाली...'
या प्रकरणावरुन परवीन शेख यांनी मी यावर कायदेशीर मार्गाने न्याय मागणार, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
May 8, 2024, 02:59 PM ISTमुंबईला जोडलं जाणार आणखी एक महानगर; देशातील 'हा' महत्त्वाकांक्षी प्रकल्प वाचवणार वेळ आणि पैसा
Bengaluru to Mumbai : देशात मागील काही वर्षांमध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आले आहेत. या प्रकल्पांमुळं देश खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटांवर मोठ्या वेगानं पुढे जाताना दिसत आहे.
May 7, 2024, 02:39 PM IST
Central Railway: मुंबईला मिळणार आणखी चार मेगा टर्मिनस, रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
Mumbai Local News: प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे लोकलवरचा भार देखील कमी होणार आहे.
Apr 24, 2024, 01:25 PM ISTमुंबईकरांना सावध करणारी बातमी; भाजी विक्रेती म्हणून घरोघरी फिरणारी महिला निघाली अट्टल गुन्हेगार
Mumbai Live News: मुंबईत घरफोड्या करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Apr 23, 2024, 12:53 PM ISTElectricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक, प्रति युनिट 'इतक्या' रुपयांची वाढ
Electricity Price Hike: ऐन उन्हाळ्यात सर्वसामान्यांना दरवाढीचा शॉक बसणार आहे. कारण अदानी वीज कंपनीची वीज महागली असून त्याचा फटका सुमारे 30 लाख वीज ग्राहकांना बसणार आहे.
Apr 23, 2024, 09:33 AM ISTमुंबईकरांचा श्वास गुदमरतोय! आर्थिक राजधानीत वाढलेल्या वाहनांची संख्या पाहून बसेल धक्का
Mumbai news today: गेल्या वर्षभरात मुंबईत वाहनांच्या संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. याचा थेट परिणाम नागरिकांवर दिसून येतो. आता वाढती वाहनांची संख्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा काय संबंध आहे? जाणून घ्या सविस्तर बातमी...
Apr 17, 2024, 11:53 AM ISTसी-लिंकवरुन थेट दक्षिण मुंबईत जाता येणार; 'बो आर्क गर्डर' दोन दिवसांत जोडणार
Coastal Road And Sea Link: कोस्टल रोड आणि सी-लिंक आता थेट कनेक्ट होणार आहेत. यामुळं वाहतुक कोंडीची समस्या सुटणार आहे.
Apr 15, 2024, 05:19 PM IST
नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे.
Apr 11, 2024, 05:15 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM ISTLoksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?
Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?
Apr 3, 2024, 12:17 PM IST
Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTडोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM IST