मुंबई लोकलमधील गर्दी कमी होण्यासाठी रेल्वेकडून उपाययोजना आखण्यात येत आहेत. आता रेल्वेने आणखी एक प्रकल्प हाती घेतला आहे.
अंधेरी स्थानकात लवकरच नवे बदल होणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव विचारधीन आहे. काय आहेत बदल जाणून घेऊयात.
रविवारी तुमच्या प्रवासाचा खोळंबा होऊ शकतो. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं मेगाब्लॉकचे टाइमटेबल पाहूनच तुमच्या प्रवासाचे नियोजन करा.
ऐरोली ते बेलापूर दरम्यानच्या सर्व लोकल स्थानकांचा कायापालट होणार आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
Mumbai Local Train Viral Video: मुंबई लोकलमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. चर्चगेटला जाणारी लोकल माथेफिरुने थांबवली. नालासोपाराहून जाणारी ट्रेन थांबवली असल्याचे समोर आले आहे.
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता हार्बर मार्गावरील नागरिकांचा प्रवासही सोप्पा होणार आहे.
पश्चिम रेल्वेवरील वसई- विरार लोकलचे काही प्रवासी लोकलचा दरवाजा अडवून, प्रवाशांना ये-जा करण्यापासून रोखतात. त्यामुळे प्रवाशांना काहीवेळा इच्छित लोकल पकडता येत नाही.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास आता जलद आणि गर्दीमुक्त होणार आहे. रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं नागरिकांचा प्रवास सुकर होणार आहे.
मुंबईच्या लोकल रेल्वेत पुन्हा एकदा हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. रात्री उशिरा धावत्या ट्रेनमध्ये रेल्वे प्रवासी आणि तृतीयपंथीय यांच्यात फ्री-स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली आहे.
पश्चिम रेल्वेवर आणखी एक टर्मिनसचे काम वेगाने सुरू आहे. या टर्मिनसचे काम 2027पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनस उभारण्यात येणार आहे.
मुंबईहून अंबरनाथला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला झाला. जखमी प्रवाशाला कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईकरांचा लोकल प्रवासाचा त्रास संपणार आहे. कारण लवकरच आणखी एक रेल्वे मार्गिका नागरिकांच्या सेवेत येणार आहे.या मार्गिकेचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Megablock : रविवारी 10 मे रोजी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होणार आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी एकदा ही महत्त्वाची बातमी वाचा.
Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नॉन-एसी ऑटोमॅटिक दरवाजांची लोकल ट्रेन लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Mumbai local Train:मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टचा भाग असलेल्या कांदिवली ते बोरीवली दरम्यानची सहाव्या रेल्वे लाइनचे काम पूर्ण होत आहे.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा आणखी विस्तार होणार आहे. तर, डोंबिवलीत भूमिगत रेल्वेच्या पर्यायाची चाचपणी होत आहे.
Karjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून 30 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांना नवीन वर्षांच्या आधीच मोठं गिफ्ट मिळणार आहे. दोन नवीन स्थानके आणि अतिरिक्त सेवा आता चालवण्यात येणार आहे.
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. दादर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे.
Mumbai Local Train Update: एल्फिन्स्टन पुलावरील पादचारी भाग येत्या आठवड्यात पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रभादेवी स्थानकात काही बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Local Train Update:मुंबई लोकल आता अपग्रेड होत आहे. सध्या विरार-डहाणू तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेला आता वेग आला आहे.