फटका गँग पुन्हा सक्रीय? दिवा स्थानकात 22 वर्षांच्या तरुणाने गमावला हात, लोकलच्या दारातच...
Mumbai Local Train News Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर नित्याचे आहे. लोकल प्रवास कठिण होत असतानाच आता प्रवाशांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
Feb 21, 2024, 12:58 PM ISTठाण्यानजीक होतेय नवीन स्थानक; घोडबंदरच्या रहिवाशांना लोकल पकडणं सोप्पं होणार
Mumbai Local Train Update: ठाणे-मुलुंड दरम्यान नव्याने एक स्थानक उभारण्यात येत आहे. या स्थानकामुळं ठाणे स्थानकातील भार हलका होणार आहे. तर, या प्रवाशांना फायदा होणार आहे.
Feb 19, 2024, 12:45 PM IST
अंधेरी ते चर्चगेट...; पश्चिम रेल्वेचा महत्त्वाचा प्रकल्प यशस्वी झाल्यास लाखो प्रवाशांचा फायदा होणार
Mumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी लोकल ही लाइफलाइन आहे. मुंबईकरांचा प्रवास सोप्पा होण्यासाठी रेल्वे एक नवीन प्रकल्पावर काम करण्याचा विचार करत आहेत.
Feb 16, 2024, 05:28 PM ISTकल्याणच्या पुढील प्रवासाला वेग येणार, लोकलची संख्याही वाढणार, मध्य रेल्वेचा फ्युचर प्लान
Mumbai Local Train Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे समीकरण ठरलेले असते. लोकलची गर्दी कमी व्हावी, नागरिकांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहे.
Feb 8, 2024, 02:48 PM ISTनागरिकांचा प्रवास आरामदायी होणार, ठाणे, दादर रेल्वे स्थानकाबाबत महत्त्वाची माहिती
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे मार्गावरील नेहमीच गर्दीची स्थानके असणारी दादर आणि ठाणे या स्थानकांबाबत एक दिलासादायक बातमी समोर येतेय.
Feb 7, 2024, 01:12 PM IST
मध्य रेल्वेवरील 'या' स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 बंद होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय
Mumbai Local Train Update: बदलापूर येथे प्रवासी संख्या अधिक आहे. रोज लाखो प्रवासी प्रवास करतात. असं असतानाच रेल्वे प्रशासनाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे.
Feb 1, 2024, 05:12 PM IST
ठाण्याला न उतरता थेट नवी मुंबई गाठा, मुंबई लोकलसंदर्भात समोर आली Good News
Airoli Kalwa Mumbai Local: मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे.
Jan 29, 2024, 03:11 PM IST
हार्बर मार्गावरील नवीन रेल्वे मार्ग सुरू होतोय, 12 जानेवारीला PM मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा
Navi Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते खारकोपर-उरण रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे.
Jan 11, 2024, 02:53 PM ISTठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार; प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचे महत्त्वाचे निर्णय
Thane Railway Station News: ठाणे रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे. प्रशासनाकडून विविध प्रकल्प आखण्यात येत आहेत.
Jan 10, 2024, 02:13 PM ISTमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पश्चिम रेल्वेवरील 6 लोकलच्या वेळेत बदल, वाचा बदललेले वेळापत्रक
Mumbai Local Train Time Table: मुंबई लोकलच्या वेळांमध्ये काही मिनिटांचे बदल करण्यात आले आहेत. 4 जानेवारीपासून हे बदल करण्यात आले आहेत.
Jan 5, 2024, 11:23 AM ISTमध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगाब्लॉक, 6 दिवस 'या' लोकल रद्द
मुंबईतील लोकल सेवा 'लाइफलाइन' म्हणून ओळखली जाते. मुंबईत पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची लोकल सेवा आहे. या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. रविवारी अनेकदा लोकल आणि रुळांच्या डागडुजीकरता मेगाब्लॉक केला जातो. आज रविवार 24 डिसेंबर 2023. आज कोणत्या लाइनला मेगाब्लॉक आहे जाणून घ्या.
Dec 24, 2023, 06:53 AM ISTप्रवाशांसाठी मोठी बातमी; पश्चिम रेल्वेवर ८ लोकल रद्द, वाचा वेळापत्रक
Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यामुळं आठ लोकल रद्द होणार असून काही गाड्या उशिराने धावणार आहेत.
Dec 17, 2023, 08:22 AM ISTसावधान! मुंबई लोकल ट्रेनमध्ये फिरतोय चोर, भिकाऱ्याच्या वेषात...
Mumbai Local Train: मुंबई लोकल ट्रेनमधून हजारो लोक दररोज प्रवास करतात. अलीकडे ट्रेनमध्ये गर्दुल्याचा त्रासही सहन करावा लागत आहे. अशातच मोबाईल चोरांचा सुळसुळाटही वाढला आहे.
Dec 11, 2023, 11:17 AM ISTGood News! हार्बर, ट्रान्स हार्बर लोकल प्रवास वेगवान होणार, मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल
Mumbai Local Train Update: लोकल ट्रेन ही मुंबईची लाफफलाइन समजली जाते. लोकलचा प्रवास सुकर व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू असतात.
Nov 28, 2023, 01:23 PM ISTपुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 20 दिवसांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित केला आहे.
Nov 23, 2023, 12:07 PM IST