मुंबईकरांचा लोकल प्रवासाचा त्रास संपणार आहे. कारण लवकरच आणखी एक रेल्वे मार्गिका नागरिकांच्या सेवेत येणार आहे.या मार्गिकेचे 98 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Mumbai Local News : मुंबई रेल्वे विभागाच्या वतीनं प्रवाशांसाठी वेळोवेळी महत्त्वाच्या सूचना आणि नवं वेळापत्रक जारी केलं असतानाच आता आणखी एक महत्त्वाचं वृत्त समोर आलं आहे. ते म्हणजे मुंबई- कसारा रेल्वे वाहतुकीबाबतचं.
Mumbai Local Train Update: मुंबईमधील लोकल ट्रेनसंदर्भात पुढील काही महिन्यांमध्ये मोठे अपडेट प्रवाशांना अनुभवायला मिळणार आहेत. हे बदल नेमके कोणते आणि काय घडणार आहे हे जाणून घेऊयात...
Mumbai Local Train Baba Bangali Arrested: तुम्हीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये अनेकदा 'बाबा बंगाली' नावाने पोस्टर्स आणि जाहिराती पाहिल्या असलतील. या जाहिरातींमागील मास्टर माईंडला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अड्ड्यावर काय सापडलं जाणून घ्या...
Mumbai Local Trains:14 आणि 15 जानेवारी रोजी प्रत्येक दिवशी 144 गाड्या चालणार नाहीत.
शनिवार आणि रविवारी मुंबईत लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक असेल. दोन्ही दिवशी सुमारे 260 लोकल ट्रेन रद्द केल्या जातील. रेल्वेनुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल दरम्यान पुलाचे बांधकाम, प्रभादेवी आरओबी हटवणे आणि कांदिवली-बोरिवली सहावी लाईन मेगा ब्लॉक दरम्यान केली जाईल.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलचा आणखी विस्तार होणार आहे. तर, डोंबिवलीत भूमिगत रेल्वेच्या पर्यायाची चाचपणी होत आहे.
Karjat-Panvel Railway: कर्जत-पनवेल रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून 30 मीटर लांबीच्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.
Mumbai Local Train Update: नवी मुंबईकरांना नवीन वर्षांच्या आधीच मोठं गिफ्ट मिळणार आहे. दोन नवीन स्थानके आणि अतिरिक्त सेवा आता चालवण्यात येणार आहे.
Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय. दादर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार आहे.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा लोकल प्रवास आता अधिक सुकर होणार आहे. कारण पश्चिम रेल्वे एका महत्त्वाच्या प्रकल्पावर काम करत आहे.
Virar Mumbai Local Train Update: विरार स्थानकात प्लॅटफॉर्म रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळं विरारकरांचा प्रवास अधिक सोप्पा व आरामदायी होणार आहे.
Mumbai Local Train Update: एल्फिन्स्टन पुलावरील पादचारी भाग येत्या आठवड्यात पुन्हा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळं प्रभादेवी स्थानकात काही बदल करण्यात आले आहेत.
Mumbai Local Train Update:मुंबई लोकल आता अपग्रेड होत आहे. सध्या विरार-डहाणू तिसऱ्या-चौथ्या मार्गिकेला आता वेग आला आहे.
Mumbai Local Train Update: केंद्र सरकारची मुंबईकरांना भेट, हार्बर रेल्वे मार्गावरील नागरिकांना खुशखबर. नेरूळ–उरण–नेरूळ या मार्गावर ४ नवीन स्थानिक गाड्यांच्या फेऱ्या सुरू होणार
मंडाळे ते डी.एन. नगर या मेट्रो 2 व मार्गिके लवकरच लोकार्पण होणार आहे. पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. त्याआधीच एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Mumbai New Terminus: मुंबईत आणखी दोन टर्मिनसचा आराखडा तयार करण्यात येत आहे. कसा असेल हा आराखडा जाणून घेऊयात.
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे कर्जत-खोपोली दरम्यान सपाट पठाराचा एक भाग तोडण्याची तयारी करत आहे.
Mumbai Local Train Update: मुंबई लोकलबाबत एक नवीन अपडेट समोर येत आहे. 6 डिसेंबर रोजी 12 विशेष लोकल चालवणार आहेत.
Kalyan Badlapur Local train: बदलापूर- कर्जत नव्या रेल्वे मार्गिकेला मंजुरी देण्यात आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या लाईनला मंजुरी मिळाल्यानंतर आता बदलापूर-कल्याण रेल्वे मार्गिका कधी पूर्ण होणार, याची चर्चा आहे.
Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर आणखी एक रेल्वे मार्गिका तयार होतेय. या मार्गिकेवर पाच स्थानके असतील.
Mumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व सुरळीत होण्यासाठी मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे.