Coastal Road Inauguration | कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, वरळी ते मरीन ड्राईव्ह मार्गिका होणार सुरु
Inauguration of first phase of Coastal Road by Chief Minister eknath shinde
Mar 11, 2024, 11:20 AM ISTबापरे! सध्याची तरुणाई संकटात; तुम्हालाही सतावतेय का 'ही' समस्या?
Mental Health and Depression: सध्या प्रत्येक नागरिकाचं आयुष्य हे घडाळाच्या काट्यावर चालत असतं असं म्हणायला हरकत नाही. पण, हाच वेग शहरातील अनेकांच्या आरोग्यावर आणि मानसिकतेवरही परिणाम करताना दिसत आहे.
Feb 8, 2024, 09:38 AM IST
पुन्हा मनस्ताप? 27 नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वेवर 20 दिवसांचा ब्लॉक; काही लोकल रद्द होणार
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 20 दिवसांसाठी मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे. गोखले पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घोषित केला आहे.
Nov 23, 2023, 12:07 PM ISTवायू प्रदूषणापासून सुरक्षित राहण्यासाठी 'या' गोष्टी टाळाच; प्रशासनाच्या सूचना
Mumbai Air Pollution : शहरातील हवेची पातळी सध्या इतकी खालावली आहे, की टास्क फोर्सची स्थापना करण्यापासून नागरिकांना काही गोष्टी प्रकर्षानं टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.
Nov 8, 2023, 10:49 AM ISTहा तर लॉकडाऊन! मुंबईकरांचा मॉर्निंग वॉक, व्यायाम बंद; सणासुदीच्या दिवसांत दारं- खिडक्या बंद ठेवण्याच्या सूचना
Mumbai Air Pollution : मुंबईवर प्रदूषणामुळं एक भलताच लॉकडाऊन लागण्याची वेळ आली आहे. आता या परिस्थितीशी तुम्ही दोन हात कसे करता हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल.
Nov 8, 2023, 06:52 AM IST
मुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर
मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे.
Oct 6, 2023, 01:29 PM ISTमुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू
Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं.
Oct 6, 2023, 06:53 AM IST
Viral News : चिमुकल्याला दुर्मिळ आजार, दानशूराकडून 11 कोटी रुपयांची मदत
Viral News : जगात अद्याप माणुसकी संपलेली नाही. याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. एका लहान बाळाच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपयांची मदत एका अज्ञाताने केली. त्यामुळे निर्वाण (1.5 वर्षे). (Nirvan Sarang) याच्यावर आता वेळत उपचार करणे शक्य होणार आहे. त्याच्या आई-वडिलांनी देवाचे आभार व्यक्त करताना दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून देवच भेटलाय, अशी प्रतिक्रिया दिली.
Feb 24, 2023, 04:27 PM ISTMahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स हलवण्याच्या हालचाली, या ठिकाणचा प्रस्ताव
Mumbai Mahalakshmi Race Course : मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आता दुसरीकडे हलविण्यात येणार आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहे. हे रेसकोर्स कुठे होणार याची उत्सुकता आहे.
Jan 7, 2023, 09:48 AM ISTMumbai Police : दिवाळीत घातपाताची शक्यता; मुंबई पोलिसांकडून अलर्ट, 15 दिवस जमावबंदी लागू
Alert issued by Mumbai Police : ऐन दिवाळीच्या सणात दहशवादी हल्ल्याची शक्यता असून खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतील घातपाताच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
Oct 21, 2022, 02:41 PM ISTयंदा गणेशमूर्तीच्या उंचीवरील मर्यादा हटवली, पण अशी असेल BMC ची नवी नियमावली
गणेशोत्सव मंडळांसाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर, जाणून घ्या नियम
Aug 21, 2022, 02:51 PM ISTमुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस, मध्य-हार्बर रेल्वे 10 मिनिटे उशिराने
Mumbai Rain and Mumbai Local News : मुंबईसह उपनगरात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहे.
Jul 7, 2022, 07:47 AM IST