mumbai marathi news

चायनीज पकोड्याच्या ग्राइंडरमध्ये शर्ट अडकून कर्मचारी आत ओढला गेला आणि... ; वरळीतील धक्कादायक प्रकार

Mumbai News : चायनीज पकोड्याच्या स्टॉवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्य़ाचा दुर्दैवी अंत. घडलेली घटना इतकी भयंकर होती की... 

 

 

Dec 17, 2024, 08:25 AM IST

Video : ऐतिहासिक ताज हॉटेलची सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त रुम कशी दिसते? मुक्कामासाठी किती रुपये मोजावे लागतात?

Hotel Taj mahal Palace Mumbai : हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी किती रक्कम मोजावी लागते, इथं सर्वात महागड्या रुमसाठी एका रात्रीचं भाडं किती? पाहून बांधाल स्वप्नांचे बंगले... 

Aug 31, 2024, 12:07 PM IST

प्रत्येक फ्लॅट म्हणजे एक बंगला... 'अँटिलिया' किंवा CSMT ही नाही, तर मुंबईतील 'या' इमारतीचं Architecture सर्वोत्तम

Mumabi News : सूर्योदय, सूर्यास्त आणि समुद्राचा नजारा... मुंबईतील सर्वोत्तम बांधकामाचा नमुना आहे ही जगप्रसिद्ध इमारत.  

Aug 27, 2024, 01:42 PM IST

मुंबईतला सर्वात श्रीमंत श्वान? Birthdayला मालकीणीकडून मिळाली 2.5 लाखांची सोनसाखळी

Mumbai News :  सोशल मीडियावर दर दिवशी काही व्हिडीओ किंवा फोटो तूफान व्हायरल होत असतात. त्यातच एक नवा फोटो आणि व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. 

 

Jul 11, 2024, 08:23 AM IST

Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...

Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे. 

Jul 8, 2024, 11:08 AM IST

Ram Navmi 2024 : ...खबरदारी घ्या, कारवाई करा! रामनवमीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचे राज्य शासनाला आदेश

Ram Navmi 2024 : रामनवमीच्या धर्तीवर मुंबई उच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्टपणे सांगत काही आदेश देत या आदेशांचं पालन करण्यात यावं अशा सूचनाही केल्या आहेत.    

 

Apr 16, 2024, 10:55 AM IST

Mumbai News : सणावारांना झाडांवर रोषणाईची गरज काय? हायकोर्टाचा राज्य शासनाला थेट सवाल

Mumbai News : आधी उत्तर द्या... सणावारांना शहरातील झाडांवर रोषणाई का करण्यात येतेय? हायकोर्टाच्या प्रश्नावर पालिका उत्तर देण्यास बांधिल. 

 

Apr 11, 2024, 09:26 AM IST

Mumbai News : ठरलं! 'या' तारखेला मुंबईतील 110 वर्षे जुना ब्रिटीशकालीन पूल पाडणार; पुढील दोन वर्षे वाहतूक बंद

Mumbai News : दोन वर्षांसाठी इथून प्रवास बंद; मुंबईतील वाहतूक कोंडीत भर पडण्याची शक्यता. पाहा कुठं आहे हा पूल, त्याचा तुमच्यावर कसा होणार परिणाम...  

 

Mar 25, 2024, 09:24 AM IST

Mumbai News : अटल सेतूसंदर्भात मोठी बातमी; अवघ्या दोन महिन्यांतच...

Mumbai News : मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर करणाऱ्या अटल सेतूसंदर्भातीच अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्घाटनानंतर अवघ्या दोन महिन्यांत इथं... 

 

Mar 22, 2024, 09:29 AM IST

होळी- रंगपंचमीला लोकल ट्रेन, बसवर रंगांचे फुगे मारणाऱ्यांची खैर नाही; प्रशासन कठोर कारवाई करण्याच्या तयारीत

Holi 2024 : रंग किंवा पाण्याचे फुगे मारताना दिसलात तर इतकी वाईट शिक्षा होईल की विचारही केला नसेल. त्यामुळं होळी- रंगपंचमीचा आनंद घ्या, पण बेतानं. 

 

Mar 22, 2024, 08:40 AM IST

Mumbai Coastal Road : आनंद महिंद्रा झाले 'टनल टुरिस्ट'; कोस्टल रोडचा व्हिडीओ शेअर करत दाखवली वस्तुस्थिती

Mumbai Coastal Road : आनंद महिंद्रा यांनी दाखवले कोस्टल रोडचे अंतरंग. फोटो  वगैरे सोडा, त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ पाहाच... 

 

Mar 13, 2024, 09:25 AM IST

काहीतरी गंडलं! लोकार्पणानंतर पहिल्याच दिवशी कोस्टल रोडवरील प्रवास वेळेत बदल

Mumbai Coastal Road : मुंबई शहराला नव्या वाटेनं जोडणाऱ्या आणि शहरातील समुद्रकिनाऱ्याला लागूनच पुढे जाणाऱ्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचं नुकतंच लोकार्पण झालं. 

 

Mar 13, 2024, 08:24 AM IST

Mumbai Coastal Road : श्या! कोस्टल रोडवर पहिल्याच दिवशी प्रवेशबंदी; वाहनधारकांचा हिरमोड

Mumbai Coastal Road : कोस्टल रोडनं प्रवास करण्याच्या विचारात आहात? ही बातमी तुमचा हिरमोड करणारी ठरू शकते. पाहा सविस्तर वृत्त 

 

Mar 12, 2024, 07:01 AM IST

Coastal Road मुंबईकरांसाठी खुला! 45 मिनिटांचा प्रवास 15 मिनिटांत; पाहा कुठून, कसा जाणार हा समुद्रालगतचा नवा मार्ग

Mumbai Coastal Road Inauguration : गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेला मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत समुद्रकिनारी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. 

Mar 11, 2024, 11:55 AM IST