नवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो
येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 13, 2023, 06:43 PM ISTMumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय
Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे.
Mar 23, 2023, 09:10 PM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM ISTMumbai Metro : 2023 मध्ये मुंबईकरांना पहिलं गिफ्ट, मोदींच्या हस्ते 'या' मार्गावरील मेट्रोचं उद्घाटन, पाहा PHOTO
Mumbai Metro: 19 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी नवी मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे उद्घाटन करणार आहेत. हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.
Jan 18, 2023, 03:14 PM IST
'काम केलंय, मुंबईने पाहिलंय', मुंबई मेट्रो उद्घाटनाआधी राजकारण तापलं
मुंबई मेट्रोच्या उदघाटनाआधी राजकारण तापलं, भाजपकडून पोस्टरबाजी
Apr 1, 2022, 02:04 PM IST