mumbai metro 3

Mumbai Metro : मुंबईच्या पोटातून धावली मेट्रो; भुयारी मेट्रोची यशस्वी चाचणी; पाहा Exclusive VIDEO

Mumbai Metro 3 : मुंबईच्या कुलाबा-वांद्रे सिप्झ मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईन 3 च्या मेट्रोची भुयारी चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वीरीत्या पार पडलीय. या चाचणीचा व्हिडिओ खाली पाहा.  

Dec 11, 2022, 08:31 PM IST

Coronavirus: अश्विनी भिडेंवर ठाकरे सरकारने सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मेट्रोच्या आरेतील कारशेडमुळे अश्विनी भिडे आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली होती.

Mar 31, 2020, 10:31 AM IST

व्हिडिओ : जमिनीखालून धावताना असा असेल 'भुयारी मेट्रो'चा प्रवास

मुंबई मेट्रोच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय

Oct 11, 2019, 08:36 AM IST
50_ TUNNELING COMPLETED ON MUMBAI METRO 3 PT2M2S

मुंबई | मेट्रो ३ चं ५० % भुयारीकरण पूर्ण

मुंबई | मेट्रो ३ चं ५० % भुयारीकरण पूर्ण
50_ TUNNELING COMPLETED ON MUMBAI METRO 3

Jun 13, 2019, 03:25 PM IST

मुंबई मेट्रो 3 चा अंडर ग्राऊंंड रिपोर्ट । 2 फेब्रुवारी 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 2, 2018, 09:11 PM IST

मुंबई मेट्रो ३ : शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत भाजपचा केला गेम

शहरातील परिवहन व्यवस्था आमूलाग्र बदलून टाकण्याची क्षमता असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पाचा डेपो अखेर आरे कॉलनीतच होणार होता. मात्र, शिवसेनेने काँग्रेसचा 'हात' पकडत या प्रकल्पाला खो घालत भाजपचा गेम केला.

Mar 16, 2016, 07:47 PM IST