मुंबईकरांचा प्रवास वाऱ्याच्या वेगानं, 24 जुलैपासून भूमिगत मेट्रोचा पहिला टप्पा होणार सुरू; असा असेल मार्ग आणि वेळापत्रक
Mumbai underground metro : मुंबईकरांचा प्रवास सुसाट! विनोद तावडे यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून ही मुंबई मेट्रो आहे यावर विश्वासच बसणार नाही. पाहा तुम्हाला कोणतं स्थानक फायद्याचं
Jul 17, 2024, 12:59 PM IST
रात्रीच्या वेळी मेट्रो का चालवली जात नाही?
Indian Metro : भारतीय रेल्वेनंतर आता देशभरात मेट्रोचं जाळं विस्तारत चाललं आहे. भारतात पहिली मेट्रो 1984 मध्ये कोलकातात सुरु झाली. त्यानंतर आता जवळपास 17 शहारत मेट्रोचं जाळं विस्तारलं आहे. भारतीय रेल्वेनंतर आता मेट्रोने दररोज लाखो प्रवाशी प्रवास करतात.
May 28, 2024, 10:50 PM ISTप्रतीक्षा संपली! 'वंदे भारत मेट्रो'चा पहिला लूक समोर, पाहा काय आहेत वैशिष्ट्य
Vande Bharat Metro : वंदे भारत एक्स्प्रेसनंतर भारतीय रेल्वेने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. भारतीयांच्या भेटीला लवकरच 'वंदे भारत मेट्रो' येणार आहे. पंजाबमधल्या कपूरथलामधल्या रेल्वे कोच फॅक्ट्रीत मेट्रोची बांधणी केली जात आहे.
May 7, 2024, 06:11 PM ISTनागपाडा, क्रॉफर्ड मार्केट आणि गेट वे ऑफ इंडिया आता मेट्रोने जोडणार, दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय
Mumbai Metro: मुंबई शहरात मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. मेट्रो 11 मार्गिकेचा आराखड्यात बदल करण्यात येत आहे. कसा असेल आता मार्ग जाणून घ्या.
May 6, 2024, 03:35 PM ISTमेट्रो प्रवाशांना तिकिटावर मोठी सवलत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय
निवडणुकीच्या दिवशी मेट्रो प्रवाशांना तिकिटावर मिळणार मोठी सवलत मिळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
May 3, 2024, 02:13 PM ISTMumbai Metro : मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! आता हात दाखवा अन् करा मेट्रोचा प्रवास, पाहा कसा असेल तिकिटाचा नवा पर्याय?
Mumbai Metro 1 : प्रवास मेट्रोचा असो किंवा रेल्वेचा, तिकीट नसेल तर प्रवास करु शकत नाही. तिकीट काढायचं म्हटलं की तिकीट खिडकीसमोरील लांबच्या लांब रांगेत तात्काळ उभे राहावे लागतं. यावर पर्याय म्हणून मेट्रोने नवीन पर्याय काढला आहे. या पर्यायाचा नेमका प्रवाशांना कसा फायदा होणार आहे ते जाणून घ्या...
Apr 11, 2024, 02:28 PM ISTना ट्रॅफिक जॅम ना लोकलचं टेन्शन, मुंबईतून थेट बदलापूर गाठता येणार; MMRDA चा भन्नाट प्लॅन
Mumbai Metro 14 News Update : मुंबईचा लोकल प्रवास म्हटलं की धक्काबुकी आणि गर्दी आलीच. मात्र आता मुंबईत मेट्रोचा विस्तार होत असताना प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा आणकी एक मोठा पर्याय उपलब्ध होत आहे.
Mar 13, 2024, 10:40 AM ISTकल्याणवरून नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत? पाहा नव्या मेट्रो मार्गामुळं तुम्हालाही होणार फायदा
Kalyan To Taloja Metro Route : मागील काही वर्षांमध्ये मेट्रो, मोने, रेल्वे आणि रस्ते मार्गामध्ये झालेल्या अविश्वसनीय प्रगतीमुळं शहरातील प्रवासाची व्याख्या बदलली आहे.
Mar 5, 2024, 09:15 AM IST
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! मध्य-हार्बर मार्ग जोडणाऱ्या Metro 11मध्ये महत्त्वाचे बदल
Mumbai Metro 11: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबई मेट्रो 11मध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. जाणून घ्या नवीन अपडेट
Feb 21, 2024, 03:35 PM ISTमुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण
Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा...
Feb 12, 2024, 10:09 AM IST
ती आली, तिने पाहिलं, तिने जिंकलं सारं... रवीना टंडनचा मेट्रोतला Video व्हायरल
Raveena Tandon travel in Metro : रवीना टंडनचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात तिनं मेट्रोनं प्रवास करताच तिच्यासाठी गर्दी कशी जमा झाली ते पाहायला मिळत आहे.
Feb 1, 2024, 06:04 PM ISTमुंबईकरांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका, लवकरच आरे ते बीकेसी धावणार मेट्रो!
Mumbai Metro : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणारी मेट्रो 3 या भूमिगत मार्गिकेचा पहिला टप्पा 2023 मध्ये सुरू होऊ शकला नाही. मात्र मागील वर्षी या कामाला विलंब झाला असला तरी यंदा एप्रिल महिन्यापूर्वी हा मेट्रो मार्ग सुरु होणार आहे.
Jan 31, 2024, 02:15 PM ISTMumbai Metro | मुंबई मेट्रो- 3च्या आरे कारशेडचं काम किती टक्के पूर्ण?
Mumbai Metro 3 Aarey Car Shed Work Almost Completed After Delay
Dec 2, 2023, 01:15 PM ISTMumbai News : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!
Cm Eknath Shinde announcement : मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शेवटची मेट्रो धावणार आहे. शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
Nov 9, 2023, 09:39 PM ISTमुंबईच्या पोटातून धावणारी मेट्रो आहे तरी कशी? लवकरच मुंबईकरांच्या सेवेत येणार
Mumbai Metro 3 Line Updates: मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई मेट्रो 3 (Mumbai Metro 3) प्रकल्पाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. डिसेंबरपर्यंत ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे
Nov 7, 2023, 06:12 PM IST