भुयारी मेट्रोतून प्रवास करण्याची प्रतीक्षा संपणार, लवकरच मेट्रो 3 धावण्यास सज्ज
Mumbai Metro Line 3 Completes Train Allocation
Nov 7, 2023, 04:55 PM ISTMetro 4 अंतर्गत मुंबई ते ठाणेकरांना घरापासून स्टेशनपर्यंत 'अशी' असेल सुविधा
MMRDA Metro 4: सुमारे 35 किलोमीटरच्या मार्गावर मेट्रो-4 बांधण्यात येत आहे. या मार्गावरून दररोज लाखो प्रवासी ये-जा करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Nov 3, 2023, 09:44 AM ISTMetro 4: मुंबई ते ठाणे प्रवास होणार सोपा, पहिल्या टप्प्यातील मुलुंड ते घोडबंदर मेट्रो संदर्भात मोठी अपडेट
Metro Mumbai to Thane: वडाळा-कासारवडवली-गायमुख दरम्यान मेट्रो-4 आणि मेट्रो 4-ए बांधण्यात येत आहेत. मेट्रो-4 चे बांधकाम 58 टक्के तर मेट्रो 4-अ चे काम 61 टक्के पूर्ण झाले आहे.
Oct 17, 2023, 11:11 AM ISTनवरात्रोत्सवात राज्य सरकारची नागरिकांना मोठी भेट, रात्री 'या' वेळेपर्यंत धावणार मेट्रो
येत्या पंधरा तारखेपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. मुंबईत हा उत्सव मोठ्याप्रमाणावर साजरा केला जातो. मोठ्याप्रमाणावर लोकं दांडीया खेळण्यासाठी घराबाहेर पडतात. या काळात नागरिकांची गौरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Oct 13, 2023, 06:43 PM ISTअंधेरीहून 8 मिनिटांत Mumbai Airport गाठता येणार, मेट्रोचा 'हा' मार्ग ठरणार सुपरफास्ट
Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले
Sep 4, 2023, 02:52 PM ISTMumbai Metro | मुंबई मेट्रो मार्ग 7 ए भुयारीकरणाचे काम सुरू
Mumbai Metro Route 7A tunneling work started
Sep 4, 2023, 11:30 AM ISTमुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रो मार्ग ७ए संदर्भात महत्वाची अपडेट समोर
Mumbai Metro Route 7A: मुंबई मेट्रो मार्ग 7 अ प्रकल्पाच्या मार्गातील 2.49 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्यासाठी टी ६२ या टनेल बोरिंग मशीनच्या मदतीने 1 सप्टेंबर 2023 रोजी प्रारंभिक भुयारीकरणाचे काम सुरु झाले असून, ही प्रारंभिक मोहीम एक महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे, त्यानंतर अंतिम मोहिमेला सुरूवात करण्यात येईल. प्रकल्पातील भुयारीकरणाचे काम महत्त्वपूर्ण असून मे 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष आहे.
Sep 3, 2023, 02:12 PM ISTमेट्रो 9 आणि 12 च्या मार्गिकेतील कारशेडचा मार्ग अखेर मोकळा; लवकरच सुरु होणार बांधकाम
Mumbai Metro : मेट्रो 12 आणि मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेडची जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आल्याने या वर्षाच्या शेवटपर्यंत मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून एमएमआरडीएला जागा ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Aug 11, 2023, 11:22 AM ISTमुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..
Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे.
Aug 7, 2023, 10:56 AM ISTVideo : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास
मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे.
Aug 3, 2023, 10:33 PM ISTकांजूर मेट्रो कारशेडची जागा राज्याचीच; माविआ सरकारचा दावा अखेर मान्य
Aditya Thackeray on Kanjur Carshed Land
Jul 28, 2023, 05:30 PM ISTमुंबई मेट्रोसंदर्भात महत्वाची अपडेट, MMRDA कडून 131 खर्च; प्रवाशांना मिळणार 'हा' फायदा
Mumbai Metro 4 corridor Track: मेट्रो 4 2018 पासून आणि मेट्रो 4A कॉरिडॉर 2019 पासून बांधण्यात येत आहे. दोन्ही कॉरिडॉरचे बांधकाम 2022 च्या आसपास पूर्ण होणार होते. मात्र एका कंत्राटदाराने काम पूर्ण न केल्याने मेट्रो 4 चे काम अनेक महिने रखडले होते. आता बांधकामाचा वेग वाढविण्यासाठी मुख्य कंत्राटदाराचे काम उपकंत्राटदाराकडे देण्यात आले आहे.
Jul 25, 2023, 04:03 PM ISTकल्याण- डोंबिवलीवरुन आता मेट्रोने नवी मुंबई गाठता येणार; तासांचा प्रवास मिनिटांत होणार
Mumbai Metro Kalyan Taloja: कल्याण, तळोजा, डोंबिवलीवरुन नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवासांचा प्रवास आता सुकर होणार आहे. MMRDAने केली मोठी घोषणा
Jul 17, 2023, 12:17 PM ISTमुंबईत लोकल ऐवजी धावणार 'वंदे भारत मेट्रो', रेल्वेची मोठी घोषणा
Vande Bharat Metro: मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. आता याच प्रवाशांचा लोकल प्रवास गारेगार होणार आहे. कारण रेल्वे बोर्डाने मुंबईतील लोकल ट्रेनच्या संदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.
Jun 22, 2023, 04:33 PM ISTमुंबईचा वडापाव, गुजरातचे हिरे अन्...; देशभरातील शहरांमधील मेट्रोचे AI Photos चर्चेत
Metro AI Images: आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता 20 शहरांच्या मेट्रोची झलक दाखवणारे फोटो शेअर केले आहेत. तुम्ही बघितले का ते?
May 21, 2023, 02:33 PM IST