Mumbai Metro 3 : वर्षअखेरीस मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी स्थानकादरम्यान पहिला टप्पा पूर्ण होणार!
Mumbai Metro 3 Line : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन मार्फत सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ३ या भूमिगत प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. कफ परेड ते सीप्झ दरम्यान प्रस्तावित असलेल्या या मेट्रो मार्गाचे सद्यस्थितीत काम प्रगतीपथावर आहे. डिसेंबर 2023 पर्यंत आरे ते बीकेसी दरम्यान पहिला टप्पा मेट्रो मार्गिका 3 सुरू करण्याचे नियोजित असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा दरम्यान महत्त्वाच्या सूचना केल्या.
May 10, 2023, 01:17 PM IST
मुख्यमंत्री पोहोचले मुंबईतील Underground मेट्रोच्या पहाणीसाठी
CM Eknath Shinde Inspected Underground Metro
May 10, 2023, 09:30 AM ISTज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दिनाची मोठी भेट, 1 मेपासून मुंबई मेट्रोत... मुख्यमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्र दिन म्हणजे एक मेपासून मुंबई मेट्रोत ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थ्यांना सवलतीत प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ही मोठी घोषणा केली.
Apr 29, 2023, 04:17 PM ISTVIDEO : सुप्रीम कोर्टानं मुंबई मेट्रो रेले कॉर्पोरेशन लिमिटेडला फटकारल
Supreme Court Slams Mumbai Metro Rail Coropration
Apr 17, 2023, 01:45 PM ISTड्रीम गर्ल हेमा मालिनी यांचा मुंबई मेट्रोने प्रवास
Hema Malini traveled by Mumbai Metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा चांगलाच फटका बसला. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले. त्यामुळे त्यांनी मुंबई मेट्रोन प्रवास केला. त्यानंतर रिक्षा पकडून त्यांनी घरी परतण्याचा निर्णय घेतला.
Apr 12, 2023, 01:24 PM ISTHema Malini : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांच्यावर मुंबई मेट्रोने प्रवास करण्याची का आली वेळ?
Hema Malini Mumbai Metro : ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांना मुंबईतील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तासनतास कारमध्ये बसून राहणे त्यांना कठिण होऊ लागले. कारमध्येच सोडून त्यांनी मेट्रोने जाणे पसंत केले. त्यांना कारने जुहू ते दहिसर दरम्यानचा प्रवास करण्यासाठी दोन तास लागले.
Apr 12, 2023, 11:47 AM ISTMumbai Metro Train: मुंबई मेट्रोने प्रवाशांना दिलं मोठं गिफ्ट, विशेष सवलत देण्याचा निर्णय
Mumbai Metro 1 Monthly Pass: रेल्वे लोकल ही मुंबईची लाईफलाईन मानली जाते. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरुन दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. लोकलवरचा हा ताण कमी करण्यासाठी मेट्रोचं जाळ तयार केलं जात आहे. मुंबईकरांनी मेट्रो प्रवासालाही तितकाच प्रतिसाद दिला आहे.
Mar 23, 2023, 09:10 PM ISTMumbai Metro : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांना मिळणार गती, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय
Mumbai Metro : मुंबई मेट्रोसंदर्भातली मोठी बातमी. मुंबईत मेट्रो प्रकल्पांना आर्थिक बळ देण्यात आले आहे. प्रकल्पांना चालना देण्यासाठी नगर विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार मोठा निधी देण्यात आला आहे. या निधीमुळे मुंबई आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पाला आर्थिक बळ मिळणार आहे.
Feb 23, 2023, 01:29 PM ISTMetro Tickets: Whatsapp वर Hi पाठवा आणि मिळवा Metro चं तिकीट
Metro Tickets: मुंबईची लोकल (Mumbai Local) असो किंवा मेट्रो या वाहतुकीचा प्रवास करण्यासाठी तिकीट महत्त्वाचे असते. पण तिकीट काढायचं म्हटलं की तिकीट घरावरील लांबच्या लांब रांगा नजरेसमोर दिसते. मात्र आता तुमची या रांगेतून सुटका होणार आहे. कसं ते जाणून घ्या....
Feb 14, 2023, 09:32 AM ISTMumbai Viral Video : दारुच्या नशेत तरुणीने ओलांडली मर्यादा, पोलीस कर्मचाऱ्यासोबत...
Mumbai Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. दारुच्या नशेत त्या तरुणी रस्त्यात पोलिसांसोबत असं काही केलं की, तिचं हे कृत्य पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Feb 1, 2023, 03:44 PM ISTMumbai Housing Rates Rise | मेट्रोमुळे घरं महागली, किती टक्क्यांनी झाली वाढ?
Mumbai Western Suburbs Housing Rates Rise On Mumbai Metro 2A And Metro 7
Jan 25, 2023, 05:10 PM ISTMetro 2A and 7 Started | मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोचे गिफ्ट, पाहा कोणत्या मार्गावरून धावणार मेट्रो?
Gift of 2 more metros to Mumbaikars, see which route the metro will run on?
Jan 20, 2023, 05:35 PM ISTPM Modi: 'लोकं माझ्यासोबत फोटो काढत होते, तेव्हा...', मुख्यमंत्र्यांनी सांगितला दावोसमधील मोदींचा करिश्मा!
CM Eknath Shinde On Pm Narendra Modi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोसमधील अनुभव सांगत असताना मोदींचं कौतूक केलं. अनेक देशांचे लोक येऊन माझ्यासोबत फोटो काढत होते, हे फोटो मोदीजींना दाखवा असं त्या लोकांनी मला सांगितलं.
Jan 19, 2023, 06:40 PM ISTमुख्यमंत्र्यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना पुन्हा डिवचलं, म्हणाले...
'पुढच्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट पाहिला मिळेल' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन
Jan 19, 2023, 05:47 PM ISTPM Narendra Modi Mumbai Visit: मोठी बातमी! बीकेसीतील स्वागत कमान कोसळली, पंतप्रधान मुंबईत येण्याआधीच घडली घटना
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून मेट्रो 7 चं त्यांच्या हस्ते उद्धाटन होणार आहे. परंतु मोदींच्या स्वागताआधीच बिकेसीतली स्वागत कमान कोसळली आहे. यासाठी गेल्या आठवड्याभरापासून शिंदे-फडणवीस सरकारनं जोरदार तयारी केली आहे.
Jan 19, 2023, 04:03 PM IST