Maharashtra Rain Updates : मुंबई, कोकणासह राज्याच्या कोणत्या भागांत मुसळधार? पाहा हवामान वृत्त
Maharashtra Weather News : सोमवारी राज्याच्या काही भागांमध्ये अंशत: उसंत घेतल्यानंतर पावसानं मंगळवारची सुरुवात मात्र दणक्यात केली. सोमवारी रात्रीपासून कोकण पट्ट्यातही पावसाच्या सरी बरसल्या.
Jul 4, 2023, 06:53 AM IST
Maharashtra Weather News : पुढील काही दिवस मुंबईत ऊन- पावसाचा खेळ; राज्यात मुसळधार
Monsoon Updates : राज्याच्या काही भागांत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसानं काहीशी उसंत घेतली असली तरीही येते काही दिवस मात्र पावसाची संततधार राज्याला ओलीचिंब करणार आहे.
Jul 3, 2023, 07:07 AM IST
मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे आता 2 तासांत गायब होणार; BMCने आणली नवी Technique
BMC Road News: पावसाळ्यात मुंबईकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरते ती म्हणजे रस्त्यांवरचे खड्डे. मात्र, त्यावर आता पालिकेने उपाय ठरवला आहे.
Jul 1, 2023, 11:38 AM ISTमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्ड्यात; 4 दिवसांच्या पावसात रस्त्याची चाळण
Mumbai Goa Highway Pothol
Jul 1, 2023, 10:15 AM ISTMaharashtra Monsoon: राज्यात पुढील 4 दिवस मुसळधार पाऊस; बळीराजा सुखावला
Maharashtra Monsoon Updates : महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यासह विदर्भाच्या भागाला पावसानं झोडपलेलं असतानाच तिथं काही भाग मात्र यास अपवाद ठरत आहेत. तेव्हा आता आषाढीच्या मुहूर्तावर अशा भागांवर विठ्ठलाची कृपा होते हा यावर सर्वांचं लक्ष.
Jun 29, 2023, 07:49 AM IST
मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, कुठे पाणी साचलं, तर कुठे झाडं कोसळली... रेल्वे सेवाही विस्कळीत
सकाळपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत. तर कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण उडाली आहे. कल्याणमध्ये रस्त्यावर आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी साचलंय.
Jun 28, 2023, 03:58 PM ISTपुढील 2-3 तास मुंबईत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Monsoon Updates: मान्सूनला सुरुवात होऊन अनेकांनाच दिलासा मिळालेला असतानाच आता डोंगराळ भागांणध्ये दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. ज्यामुळं नागरिकांना प्रवास करताना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Jun 28, 2023, 06:50 AM IST
राज्याच्या कोणत्या भागाला पाऊस झोडपणार? Monsoon च्या सुरुवातीलाच आयएमडीचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra weather news : राज्याच्या हवामानाचा एकंदर अंदाज व्यक्त करताना हवामान विभागानं काही महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. मान्सूनच्या धर्तीवर काही भागांना सतर्कही केलं आहे.
Jun 27, 2023, 06:46 AM IST
राज्यात पुढील 5 दिवस पावसाचे; 26 ते 30 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज
Pune Hosalikar on Monsoon
Jun 26, 2023, 06:55 PM ISTMumbai Rains : मुंबईसह राज्यात पावसाची संततधार; लोकलच्या वेळापत्रकाकडे सर्वसामान्यांच्या नजरा
Maharashtra Weather Update : शनिवारपासून सुरु झालेल्या पावसानं मुंबई, नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांमध्ये उसंत घेतलेली नाही. राज्याच्या उर्वरित भागातही हीच परिस्थिती.
Jun 26, 2023, 07:24 AM IST
पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; दहिसर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी तुंबले
Mumbai Water Logging new
Jun 24, 2023, 06:55 PM ISTVIDEO | मरिन ड्राइव्हला पर्यटक घेतायत मान्सुन पूर्वसरीचा असा आनंद, पाहा व्हिडीओ
Marin Drive People Enjoing Rain
Jun 24, 2023, 06:00 PM ISTMumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा
Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jun 24, 2023, 10:21 AM ISTMonsoon News : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी; पाहा कोणत्या भागांना Yellow Alert
Monsoon News : ज्या मान्सूनची प्रतीक्षा आपल्या सर्वांनाच होती तो आता नेमका कुठंय असं विचारतान नकळतच आपला एक हात डोक्यावर आलेल्या घामाच्या धारा टिपू लागतोय. पण, आता त्याचीची चिंता नाही...
Jun 24, 2023, 07:18 AM ISTMonsoon Update : पुढील 72 तास पावसाचे! कोणत्या तारखेला राज्याच्या कोणत्या भागात बरसणार? पाहा...
Monsoon Update : राज्याच्या वेशीपर्यंत पोहोचलेला पाऊस आपल्याला चिंब भिजवणार तरी केव्हा याचीच प्रतीक्षा करणाऱ्या प्रत्येकासाठी ही दिलासादायक बातमी. कारण, तो आलाय....
Jun 22, 2023, 06:46 AM IST