ExplainedRitu Tawde In Teacher Assault Case: भारतीय जनता पार्टीने रितू तावडेंच्या माध्यमातून तब्बल 25 वर्षानंतर महापौर पदावर आपल्या पक्षाचा नगसेवक बसवला असला तरी रितू तावडेंचं महापौरपद धोक्यात आहे का अशी चर्चा एका प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरु आहे. हे प्रकरण काय? कायदा काय सांगतो? कोर्टाने रितू तावडेंना दिलासा देणारी याचिका फेटाळताना काय म्हटलं? सारं काही जाणून घेऊयात...
Mumbai Municipal Corporation BMC Election 2026: राज ठाकरेंच्या भेटीसाठी उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत निवासस्थानी पोहोचले आहेत. नेमकी राज ठाकरेंमुळे उद्धव ठाकरेंची कोंडी कशी होऊ शकते हे गणित काय आहे, समजून घ्या
Raj Thackeray Unhappy With Uddhav Thackeray: राज आणि उद्धव यांच्यामध्ये मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचा संदर्भ यासाठी दिला जात असतानाच आज या विषयावर राऊत यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये भाष्य केलं
Mumbai News : मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर लागलेला निकाल आणि त्यानंतर सभागृहातील पहिला दिवस. सारं काही बरंच नाट्यमय... यातच नव्या कथानकाची भर.
Shivsena Alleges Roration System Changed: महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलून नव्या चक्रानुसार आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्याचा आक्षेप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने केला आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
Mumbai Mahanagar Palika Arakshan Sodat Expected Mayor Candidates: आशियामधील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या महापौरपदी एक महिला विराजमान होणार आहे. या यादीमध्ये तिघींचं नाव आघाडीवर आहेत या तिघी कोण ते पाहूयात...
Mumbai Maharashtra Mahapaur Arakshan 2026: महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर अखेर महापौर पदासाठीच्या आरक्षण सोडती जाहीर करण्यात आल्या. ज्यावर शिवसेना उबाठा पक्षानं आक्षेप नोंदवला.
Kalyan Dombvli Mayor Reservation 2026 for ST: महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या महापौर पदासाठी सोडत जाहीर झालं असून, कल्याण डोंबिवली महापालिकेतील महापौर पद अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झालं आहे.
Maharashtra Municipal Corporation Mayor Reservation Updates: राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठीचं आरक्षण जाहीर झालं असून कोणत्या महानगरपालिकेत कोणाचं आरक्षण निघालं आहे ते पाहूयात...
Uddhav Thackeray Corporator won with less margin: मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंनी भाजपा-शिवसेनेच्या युतीला कडवी झुंज दिली. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असताना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागा जिंकल्या आहेत.
राजकारण आणि घराणेशाही हे समीकरण ठरलंच आहे. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीतही नातेवाईकांचा भरणा दिसून आला. यात सर्वाधिक कोणत्या पक्षाचे नातेवाईक आहेत, हा आकडा जाणून तुम्ही थक्क व्हाल.
श्रीमंत महानगरपालिकेत परप्रांतीय नगरसेवकांचा भरणा झाला आहे. यात सर्वाधिक अमराठी प्रतिनिधी हे भाजप पक्षाचे आहेत. 227 पैकी किती नगरसेवक अमराठी आहेत, हा आकडा वाचून धक्का बसेल.
मुंबई महापालिका निवडणुकीत 90 जागा लढवून 29 जागाच जिंकता आल्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बेस्ट स्ट्राईक रेटचा दावा करणा-या शिंदेंचा महापालिका निवडणुकीत स्ट्राईक रेट घसरला आहे. शिवसेनेची घसरलेली कामगिरी त्यांचं महायुतीतलं वजनही कमी करणारी ठरल्याची चर्चा आता राज्यभर सुरु झाली आहे.
एका बॅनरमुळे मुंबई महापालिकेच्या निकालाचा सप्सेंस वाढला आहे. अशातच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
Eknath Shinde Shivsena Winner List: मुंबई महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपासोबत युतीने महापालिका निवडणूक लढवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने मुंबईत 91 जागा लढवल्या आहेत.
Chandrashekhar Bawankule on BMC Election Result: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. यानंतर भाजपाकडून जल्लोष केला जात असून, नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.