महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी अव्वल, पण नको त्या यादीत! पोलीस दल, मंत्रालय, महसूल विभाग सगळीकडेच फक्त...
Maharashtra : महाराष्ट्राने सलग तिसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलं आहे, पण भ्रष्टाचाराच्या यादीत. पोलीस दल, महसूल विभाग, महापालिका आणि मंत्रालय कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सर्वाधिक लाच घेतली जात असल्याची प्रकरणं समोर आली आहेत.
Dec 7, 2023, 02:52 PM ISTवाद पेटणार? लोढानंतर आता दीपक केसरकारांचंही मुंबई महानगरपालिकेत कार्यालय
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार विरुद्ध विरोधक पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता आहे. भाजपच्या एका मंत्र्याला मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं होतं. आता शिंदे गटाच्या नेत्यालाही मुंबई महापालिकेत कार्यालय देण्यात आलं आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2023, 09:19 PM IST