mumbai news

शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पीसीआधी छापेमारी

स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यानंतर आता आणखी दोघांवर आयकर विभागाचे छापे

Mar 8, 2022, 01:13 PM IST

'आता तुमचं वाहन टो होणार नाही पण....' मुंबईकरांसाठी मोठी बातमी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाहा पार्किंग संदर्भात आयुक्तांची मोठी घोषणा

Mar 5, 2022, 07:41 PM IST

आताची मोठी बातमी : महिलेचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

फसवणूक झाल्याने तक्रार केली. न्याय मिळाला नाही. ती निराश झाली आणि तिने थेट मंत्रालय गाठलं. 

Feb 28, 2022, 08:21 PM IST

पश्चिम रेल्वे स्थानकात माथेफिरुकडून तरुणीचा विनयंभग, CCTV मध्ये घटना कैद

एकटी बघून त्याने तरुणीसोबत केलं अश्लील कृत्य, न घाबरता तीने लगावली थोबडीत 

Feb 26, 2022, 07:29 PM IST

मुंबईच्या लोकल प्रवासाबाबत महत्त्वाची बातमी| रविवारी होणार मोठा बदल

लोकलचं वेळापत्रक पाहून उद्या बाहेर पडा! पाहा तुमच्या स्टेशनला लोकल थांबणार की नाही?

 

Feb 26, 2022, 02:41 PM IST

कोरोना निर्बंधाबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाने जाहीर केले हे नियम

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने प्रसिद्धी पत्रक काढले आहे. यात राज्यातील नागरिकांसाठी महत्वाची माहिती देण्यात आलीय.

 

Feb 22, 2022, 08:06 PM IST

विकेण्डला राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचं संकट

शनिवारी-रविवारी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता... मराठवाडा, विदर्भातील रब्बी पिकांना फटका बसण्याची भीती

Feb 17, 2022, 06:40 PM IST

कोरोनाचा उगम चीनमधून आणि खापर महाराष्ट्र्रावर? - संजय राऊत

हा कोरोना काळात कार्य केलेल्या डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी यांचा अपमान आहे.

Feb 8, 2022, 11:23 AM IST

बंडातात्या आले अडचणीत, रुपाली पाटील ठोंबरेनी उचललं हे पाऊल

नगरसेविका ॲड. रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुणे येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात खटला दाखल केलाय.

 

Feb 4, 2022, 01:47 PM IST

मुलीच्या मृत्यूला कोरोना लस कारणीभूत, न्यायालयात ठोकला हजार कोटींची दावा

कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा दावा करत १ हजार कोटींची नुकसान भरपाई मिळावी अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि सिरम इन्स्टिट्यूट यांना या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलं आहे.

Feb 2, 2022, 07:25 PM IST
Mumbai Report On Vaccine On AIDS PT2M29S

आता एड्सवर लवकरच येणार लस?

Mumbai Report On Vaccine On AIDS

Feb 1, 2022, 08:05 PM IST