mumbai news

मुंबईतील बड्या व्यापाऱ्याच्या घरी 'स्पेशल 26' स्टाईल रेड; बोगस इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी 18 लाख लुटले

मुंबईतील एका बड्या व्यापाऱ्याच्या घरी बनावट इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी धाड टाकली. तब्बल 18 लाख या टोळीने लुटले आहेत. 

Dec 5, 2023, 07:24 PM IST

राज्य सरकारकडून उद्या सुट्टी जाहीर; मुंबईतील कार्यालयं आणि शाळांना आदेश लागू

Mahaparinirvan Din 2023: मुंबईतील शासकीय/निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने ही सुट्टी जाहीर केली आहे. 

 

Dec 5, 2023, 04:33 PM IST

मुंबई दुबईच्या वाटेवर! 8500 कोटी रुपये खर्च करून BMC चं मेगाप्लॅनवर काम सुरु

Mumbai News : मुंबई... अनेकांसाठी स्वप्नांचं शहर. काहींसाठी हे शहर म्हणजे पोट भरण्याची जागा. तर, काहींसाठी हक्काचं ठिकाण. अशा या शहरात सध्या नेमकं काय सुरुये? पाहा 

 

Dec 5, 2023, 09:44 AM IST

'तो सगळ्यांना जायला सांगून आईला वाचवायला गेला अन्..'; गिरगावात आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Mumbai News : मुंबईत शनिवारी गिरगाव परिसरात लागलेल्या आगीत वृद्ध आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. आईला वाचवण्याच्या प्रयत्नात मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Dec 4, 2023, 04:44 PM IST

मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोलिसांचा मोठा बंदोबस्त; वाहतुकीसाठी 'हे' रस्ते दोन दिवस बंद

Mumbai Traffic Update : 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले होते. तर परिसरातील काही रस्ते दोन दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.

Dec 4, 2023, 03:58 PM IST

CSMT ते Karjat चे अंतर होणार कमी; प्रवाशांचा अर्धा तास वाचणार! कसं ते जाणून घ्या…

Mumbai Local : सीएसएमटी- कर्जत प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता घरी आणखी लवकर पोहोचणं सहज शक्य. पाहा बातमी तुमच्या कामाची. 

 

Dec 4, 2023, 02:40 PM IST

मुंबईतील या अलिशान घरात राहतो वर्ल्ड कप स्टार युवराज सिंग!

Yuvraj singh luxury apartment : युवराज सिंग मुंबईतील मुंबईतील वरळी येथील असलेल्या ओंकार 1973 टॉवर्समध्ये राहतो

Dec 3, 2023, 11:52 PM IST

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, कारण...; चिंता वाढवणारी बातमी

Mumbai News : शहरातील काही भागांमध्ये सध्या पालिकेनं पाणीपुरवठा कमी दाबानं करण्याचा निर्णय घेतल्यामुळं काही सदनिकांमध्ये पाणीकपात लागू केली जाऊ शकते. 

Dec 1, 2023, 07:05 AM IST

अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...

Mumbai News : नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. पण, याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते. 

 

Nov 30, 2023, 08:41 AM IST

डेडलाईन संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मुंबई पालिकेची इतक्या दुकानांवर कारवाई

Mumbai : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत 27 तारखेला संपली. आता मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिकेकडून (BMC) दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.

Nov 29, 2023, 07:49 PM IST

पाणीपुरी खाताना हसली म्हणून ठाण्यात तीन बहिणींकडून महिलेला जीव जाईपर्यंत मारहाण

Thane Crime News: ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला हसण्याची क्रुर शिक्षा देण्यात आली आहे. या घटनेने एकच खळबळ पसरली आहे. 

Nov 29, 2023, 11:57 AM IST

मुंबईत नदीच्या खालून वाहणार आणखी एक नदी; शहराला वाचवण्यासाठीचा मास्टर प्लान

Mumbai News Today: महाराष्ट्र इन्सिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा)ने मुंबई महानगरासाठी एक मोठी योजना घेऊन आली आहे. हवामान बदलाच्या संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Nov 29, 2023, 11:03 AM IST

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवींना अटक; राऊत म्हणाले, 'आनंद दिघेंच्या तोंडी...'

Shiv Sena leader Datta Dalvi Arrested : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडूप पोलिसांनी अटक केली आहे. राहत्या घरातून पोलिसांनी दत्ता दळवी यांना ताब्यात घेतलं आहे. 

Nov 29, 2023, 10:53 AM IST

मराठी पाट्या नसलेल्या 173 दुकानांना मुंबई महापालिकेचा दणका! कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई

Mumbai News : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेने शहरातील दुकानांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात पाट्या लावणे बंधनकारक केले आहे. असे न करणाऱ्यांना दुकानांवर आता कारवाई करण्यात येत आहे.

Nov 29, 2023, 09:32 AM IST