mumbai rains today

जोरदार पावसामुळे मुंबईची दैना! रेल्वे सेवा विस्कळीत तर रस्त्यांवर साचलं पाणी

Mumbai Rains: मुंबईमध्ये जोरदार पावसामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झालीये.

Sep 25, 2024, 09:45 PM IST

Maharashtra Rain: उद्या राज्यात कशी असेल पावसाची स्थिती? आजच जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Weather: सकाळपासून मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर पाहायला मिळाला. आता उद्या काय होणार? याची चिंता नागरिकांना आहे. 

Sep 25, 2024, 09:14 PM IST

मिठी कोपली, मुंबई बुडाली; आजही '26 July' च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर येतो काटा

Flashback 26 July 2005 : दोन आठवड्यापासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रोज सकाळी वरुण राजा बरसतो. आजही तो नेहमीप्रमाणे आला खरा...त्या '26 July'च्या आठवणीने मुंबईकरांच्या अंगावर आजही काटा येतो. 

Jul 26, 2023, 08:36 AM IST

Mumbai Rains : मुंबईत पावसाची संततधार, ठाणे ते मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी

Mumbai Rains : मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे.असाच पाऊस सुरु राहिल्यास सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल. मुंबईत पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर मुंबईच्या मुलुंड टोल नाक्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.  

Jul 4, 2023, 11:17 AM IST

Mumbai Rain : मुंबईत पावसाला सुरुवात, 'हाय टाईड'चा इशारा

Rain in Mumbai : पावसाची अखेर प्रतिक्षा संपली. पुढच्या दोन - तीन दिवसात मुंबईत मान्सून सक्रीय होणार आहे. (Monsoon Update) तर 29 जूनपर्यंत मान्सून राज्यात व्यापणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरामध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. कांदिवली बोरिवली, दहिसर परिसरात पाऊस पडलाय...तर कांजूर, भांडूप, विक्रोळी परिसरामध्ये सकाळपासून पाऊस बरसतोय. दरम्यान, समुद्रात तीन ते चार मीटर पर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Jun 24, 2023, 10:21 AM IST

मुंबईकरांसाठी पुढचे 4 तास धोक्याचे, हवामान खात्याचा इशारा

मुंबई आणि उपनगरात पावसाची उसंत नाहीच, पुढचे 4 तास कोसळधार, हवामान खात्याचा इशारा 

 

Jul 5, 2022, 05:29 PM IST

विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस, या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून अलर्ट

राज्यातील सर्वात विक्रमी तापमान असलेल्या ठिकाणीच वादळी वाऱ्यासह पाऊस, तुमच्या जिल्ह्यात कसं हवामान पाहा 

May 2, 2022, 07:15 AM IST

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान विभागाकडून पावसाचा इशारा

ऐन थंडीतही पाऊस पडत असल्याने बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे.

Nov 21, 2021, 07:06 PM IST