मुंबई विद्यापीठानं 'ते' वैभव गमावलं!
मुंबई विद्यापीठाच्या वैभवशाली शिक्षण परंपरेला काळीमा लागलाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या यादीत देशातल्या १५० विद्यापीठात मुंबई विद्यापीठाचं नाव नाही.
Apr 4, 2018, 10:53 PM ISTयुवासेनेच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 06:23 PM ISTरोखठोक | युवासेनेचा विक्रम, अभाविपचा धुव्वा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 05:20 PM ISTमुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणूक : उरलेल्या २ जागांवरही युवासेना आघाडीवर
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या युवसेनेनं आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.
Mar 29, 2018, 08:16 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी ३८ टक्के मतदान
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान झालं आहे.
Mar 26, 2018, 01:34 AM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 25, 2018, 01:43 PM ISTमुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीसाठी आज मतदान
मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान होतेय. विविध विद्यार्थी संघटनांचे 63 उमेदवार विद्यापीठ राजकारणातील आपलं भवितव्य आजमावत आहेत. गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही शिवसेनाप्रणित युवा सेनेच्या पॅनेलचे पारडं जड मानलं जातेय. युवा सेना आणि अखिल भारतीय विध्यार्थी परिषदने आपलं 10 उमेदवारांचे संपूर्ण पॅनल निवडणुकीत उभे केले आहे. त्यामुळे खरी लढाई ही या दोन संघटनांमध्येच होईल असं मानलं जातंय. एकूण 62 हजार 559 पदवीधर मतदारांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केलीय. त्यात सर्वाधिक नोंदणी केल्याचा दावा युवा सेनेने केलाय.
Mar 25, 2018, 09:23 AM ISTमुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम
विद्यापीठात सिनेट निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. २५ मार्चला होणाऱ्या निवडणुकांसाठी उद्या अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. १० जागांसाठी ही निवडणूक होणार असून यातल्या पाच जागा आरक्षित आहेत.
Mar 7, 2018, 10:11 PM ISTमुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठात सिनेट निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. २५ तारखेला १० जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीची ८ मार्च अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे.
Mar 6, 2018, 01:23 PM ISTमुंबई विद्यापीठाला लवकरच मिळणार नवे कुलगुरू?
मुंबई विद्यापीठाला एप्रिल महिन्यात नवे कुलगुरू मिळण्याची शक्यता आहे.
Feb 28, 2018, 09:08 PM ISTमुंबई विद्यापीठावर युवासेनेचा भगवा फडकला
मुंबई विद्यापीठमध्ये स्टुडट कौन्सिल निवडणुकीत युवासेनेने यश मिळवले. त्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी निवडणूक लादली पण तरीही यशस्वी झालो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
Feb 27, 2018, 09:23 AM ISTनवी दिल्ली | मुंबई विद्यापीठ कुलगुरू निवड वाद | शोधसमितिला सुप्रीम कोर्टात आव्हान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 05:14 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची नियुक्ती युजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच व्हावी, असा इशारा सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला दिलाय.
Feb 12, 2018, 04:34 PM ISTमुंबई | बंद मागे वाद मिटला | वेळेत पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्य़ांची होणार फेर परीक्षा - मुंबई विद्यापीठ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 3, 2018, 09:56 PM ISTपरीक्षेला पोहोचू न शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर - मुंबई विद्यापीठ
भीमा कोरेगाव येथे भीम अनुयायांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला आहे.
Jan 3, 2018, 12:12 PM IST