mumbai university

मुंबई विद्यापीठाच्या एम.ए सोशिऑलॉजीची संपूर्ण बॅच नापास

विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं परिसीमा गाठली आहे. एम.ए सोशिऑलॉजीची यंदाची संपूर्ण बॅचच नापास झाली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एक किंवा दोन विषयात १०० पैकी शून्य गुण देण्यात आले आहेत. त्यामुळे १०० जणांची ही अख्खी बॅचच नापास झाली आहे.

Sep 6, 2017, 01:37 PM IST

आज मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली डेडलाईन संपणार

पदवी परीक्षांचे सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने हायकोर्टाला दिलेली ६ संप्टेंबरची डेडलाईन आज संपते आहे. पण अद्याप विविध १४ परीक्षांचे निकाल जाहीर होणं प्रलंबित आहे. शिवाय, हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

Sep 6, 2017, 10:42 AM IST

'मुंबई विद्यापीठाने आता निकालबंदी जाहीर करावी' - आदित्य

निकाल लागत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पदव्युत्तर प्रवेशाला मुकावे लागलं आहे. त्यामुळे आता निकालबंदी करून टाकावी. 

Sep 2, 2017, 07:14 PM IST

ब्लॉग : मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय...

दीपाली जगताप

झी मीडिया, मुंबई

हाय... मी मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थी बोलतोय... आजपर्यंत हे वाक्य अभिमानानेच बोलत आलोय. पण आज माझी व्यथा सांगण्यासाठी मी मुंबई विद्यापीठाचा पदवी परीक्षेचा विद्यार्थी आहे, हे वाक्य पुरेसे आहे.

Sep 1, 2017, 09:15 PM IST

विद्यापीठाचा निकाल लागला तरी विश्वासार्हता किती?

विद्यापीठाचा निकाल लागला तरी विश्वासार्हता किती?

Aug 31, 2017, 08:37 PM IST

मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, लॉ कॉलेजचा अख्खा वर्ग नापास

मुंबई विद्यापीठाचा सावळा गोंधळ सुरूच आहे.

Aug 31, 2017, 07:01 PM IST

मुंबई विद्यापिठाची वेबसाईट बंदच, निकालाची वाट

अजूनही ८४ हजार ८०९ उत्तर पत्रिकांची तपासणी बाकी आहे. एकाच दिवसात एवढ्या उत्तरपत्रिका तपासण्याचं आव्हान विद्यापीठासमोर आहे. 

Aug 31, 2017, 09:41 AM IST

मुंबई विद्यापीठाची वेबसाईट ४८ तासानंतरही ठप्पच

४८ तास उलटून गेले तरी मुंबई विद्यापीठाची वेबसाईट अजूनही ठप्पच आहे.

Aug 30, 2017, 04:04 PM IST

बीकॉमचा निकाल अखेर जाहीर, तरी प्रतीक्षा संपली नाही !

मुंबई विद्यापीठाने पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर वाणिज्य पदवीचा अंतिम वर्षाचा निकाल जाहीर केला. 

Aug 28, 2017, 02:59 PM IST