Good News: मुंबई विद्यापीठातून घेता येणार ड्युअल, जॉइंट आणि ट्विनिंग डीग्री
Mumbai University: मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे.
Dec 13, 2024, 08:10 PM IST'..तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानास महाविद्यालय जबाबदार' मुंबई विद्यापीठाचा इशारा
Mumbai University: मुंबई विद्यापीठाकडून महाविद्यालयांची यादी जाहीर केली आहे.
Dec 10, 2024, 08:02 PM ISTपेट आणि एलएलएमच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाकडून मोठी अपडेट!
PET and LLM Exam: पेट परीक्षेसाठी एकूण 4960 एवढ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत.
Nov 14, 2024, 07:14 PM ISTविद्यार्थी, पालकांच्या निवडणूक साक्षरतेसाठी मुंबई विद्यापीठाचा पुढाकार, घेतले 5 महत्वाचे निर्णय!
Mumbai University On Electoral literacy: आगामी विधानसभा निवडणूक 2024 या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये निवडणूक साक्षरता व्हावी याकरिता मुंबई विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे.
Oct 24, 2024, 02:49 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Exam Of Mumbai University Postponed
Oct 21, 2024, 11:45 AM ISTIDEATHON 2.0: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे होणार स्टार्ट-अपमध्ये रुपांतर
Mumbai University: मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना पाठबळ देऊन स्टार्ट-अपमध्ये रुपांतर केले जाणार आहे.
Oct 4, 2024, 06:31 PM ISTMumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश
Mumbai Univeresity CDOE Admission: विस्तारीत वेळापत्रकानुसार आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.
Sep 30, 2024, 06:54 PM ISTनव्या शैक्षणिक धोरणासाठी शिक्षकांना 'असे' करणार तयार, मुंबई विद्यापीठाचा निर्णय
Mumbai University NEP Syllabus: अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांच्या अनुषंगाने विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा या अनुषंगाने सर्व संबंधित शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित केले जात आहे.
Sep 29, 2024, 01:45 PM ISTसिनेट निवडणूकीत आदित्य ठाकरेंच्या कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली?
युवासेनेकडून कोण उमेदवार निवडून आले? त्यांना किती मते मिळाली? जाणून घेऊया.
Sep 27, 2024, 08:06 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेटवर युवासेनेचा झेंडा, राखीवच्या पाचही जागा युवासेनेनं जिंकल्या
Yuva Sena victory in Mumbai University Senate Election
Sep 27, 2024, 07:50 PM ISTVIDEO | सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल...मयुर पांचाळ विजयी
Mumbai University first winner mayur panchal
Sep 27, 2024, 06:15 PM ISTसिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचा डंका! राखीव प्रवर्गातील पाचही जागांवर विजय
Sinet Election Result: आदित्य ठाकरेंच्या युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
Sep 27, 2024, 04:07 PM ISTआंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, मुंबई विद्यापीठाचं अजब फर्मान
Mumbai University Notice On Agitation: विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थी संघटनांचा आवाज दाबला जात असल्याची टीका विद्यापीठ प्रशासनावर करण्यात येत आहे.
Sep 25, 2024, 05:03 PM ISTसिनेट निवडणुकीला किती मतदारांची हजेरी? कशी पार पडली प्रक्रिया? जाणून घ्या
Mumbai University Sinet Election: माहिती मिळेपर्यंत सुमारे 55 टक्क्यांच्या आसपास मतदान झाले. 28 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.
Sep 24, 2024, 07:59 PM ISTमुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक 24 सप्टेंबरला, हायकोर्टाने उठवली स्थगिती
Mumbai University Senate Election on September 24, High Court lifts stay
Sep 22, 2024, 10:30 AM IST