मुंबईत आज 'या' भागांमध्ये पाणीकपात, कोणकोणत्या भागात येणार नाही पाणी?
Mumbai Water Cut News : होळी झाल्यानंतर गरमीमुळे अंगाची लाही लाही होतं आहे. अशातच मुंबईकरांना आजपासून दोन दिवस पाणीसंकट सहन करावं लागणार आहे. कुठल्या परिसारात पाणी नसणार आहे ते जाणून घ्या.
Mar 9, 2023, 08:34 AM ISTमुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणीकपात
सर्व नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन करण्यात आलय.
Jun 24, 2022, 11:58 PM IST