mumbaikars

WHEN MUMBAIKARS PROPERTY TAX WAIVE OFF PT1M58S

मुंबई | मुंबईकर मालमत्ता करमाफीच्या प्रतीक्षेत

मुंबई | मुंबईकर मालमत्ता करमाफीच्या प्रतीक्षेत

Dec 17, 2019, 04:05 PM IST

निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांसाठी शासनाची खुशखबर

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईकरांना खूश करणारा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. 

Sep 9, 2019, 07:45 PM IST

लाखो मुंबईकरांचे हाल, रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनाला

एकीकडे लाखो मुंबईकर त्रस्त असताना रेल्वेमंत्री मात्र लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी 

Sep 4, 2019, 09:27 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आधी तिकीट दर कमी, आता ४०० एसी बसची भर

बेस्टच्या ताफ्यात नव्याने ४०० एसी बस दाखल होणार आहेत.

Jul 10, 2019, 07:59 AM IST
 Mumbaikars Reaction On Ind Vs Aus Match PT2M10S

मुंबई | भारतच जिंकणार, मुंबईकरांना विश्वास

Mumbaikars Reaction On Ind Vs Aus Match
भारतच जिंकणार, मुंबईकरांना विश्वास

Jun 9, 2019, 05:00 PM IST
Mumbai Ground Report On Only 22 Percent Water Available For Mumbaikars Upto July End PT1M45S

मुंबई | २२ टक्के पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार?

Mumbai Ground Report On Only 22 Percent Water Available For Mumbaikars Upto July End
२२ टक्के पाणीसाठा जुलैपर्यंत पुरणार?

May 4, 2019, 05:45 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST

ट्राम मुंबईकरांच्या भेटीसाठी सज्ज

मुंबईतल्या वाढत्या लोकसंख्ये सोबतच त्यांना मिळणाऱ्या वाहतुकीच्या पर्यायात देखील वाढ होताना दिसत आहे. 

Apr 4, 2019, 04:38 PM IST
Three Good News For Mumbaikars PT52S

मुंबई | मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होवो

Three Good News For Mumbaikars
मुंबईकरांचा प्रवास सुखाचा होवो

Mar 3, 2019, 08:10 PM IST

बेस्ट संपाला शिवसेना, भाजपच जबाबदार - भुजबळ

मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. 

Jan 11, 2019, 08:58 PM IST

शिवसेना बेस्ट संपात हतबल, ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी फुसकी

एका हाकेवर मुंबई बंद पाडणारी शिवसेना बेस्ट संपात मात्र हतबल झाल्याचं दिसत आहे. बेस्ट कामगार सेनेने संपातून माघार घेत ५०० बस रस्त्यावर उतरवण्याची डरकाळी केली खरी, पण ही डरकाळी केवळ फुसकी ठरली.  

Jan 11, 2019, 07:42 PM IST

मुंबईकरांची रखडपट्टी टळली, मोटारमन संघटनेचं आंदोलन मागे

 रेल्वे प्रशासन आणि मोटारमन यांच्यात बैठक यशस्वी झालीयं. 

Aug 10, 2018, 05:25 PM IST

मुंबईकरांची रखडपट्टी, दिवसाला ६०० फेऱ्या रद्द होणार ?

संध्याकाळी घरी परतणाऱ्या मुंबईकरांचे अतोनात हाल होण्याची भीती आहे. आतापर्यंत १०० फेऱ्या रद्द झाल्यात. 

Aug 10, 2018, 05:12 PM IST