mumbaikars

'कोस्टल रोडवर काही बावळट लोक...', जॉन्टी ऱ्होड्स मुंबईकरांवर संतापला

Jonty Rhodes Slams Mumbaikars: जॉन्टी ऱ्होड्सने मुंबईकरांच्या वागणुकीसंदर्भात संताप व्यक्त करणारी एक पोस्टच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

May 17, 2024, 12:07 PM IST

अर्ध्याहून अधिक मुंबई रिकामी होणार? 60 टक्के मुंबईकर शहर सोडणार कारण...

Mumbai News : नोकरीच्या निमित्तानं किंवा इतर अनेक कारणांनी मुंबईकडे अनेकांचेच पाय वळतात. पण, याच शहरातील लोकसंख्या आता मोठ्या फरकानं कमी होऊ शकते. 

 

Nov 30, 2023, 08:41 AM IST

मुंबईकरांवर सक्तीची टोल वसुली का? आमचं सरकार आल्यावर टोल बंद करणार - आदित्य ठाकरेंची घोषणा

Aditya Thackeray Press Conference: मुंबईकरांच्या पैशातून श्चिम द्रुतगती मार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्ग या प्रमुख दोन रस्त्यांची देखरेख होत असेल या मार्गावर असणारे टोल नाके आणि जाहिरात फलक यांचा पैसा एम एस आर डी सी कडे का जात आहे ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे, तसंच मोठी घोषणा केली आहे. 

Aug 7, 2023, 03:17 PM IST

'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारं' आदित्य ठाकरेंच्या टीकेला मंगलप्रभात लोढा यांचं उत्तर

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मुंबई महापालिकेत नव्याने पालकमंत्री दालन सुरु करण्यात आलं आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या दालनाचं उद्घाटन केलं. तसंच यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांच्या आरोपांना उत्तरही दिलं.

Jul 21, 2023, 09:29 PM IST

मुंबईकरांसाठी गूड न्यूज! कोस्टल रोड वर्षाअखेरीस सुरू होणार

 हा कोस्टल रोड मलबार हिलला भुयारी होणार आहे आणि वॉर्डन रोडवरच्या प्रियदर्शनी पार्कच्या ठिकाणी पुन्हा जमिनीवरुन येणार आहे. त्यानंतर पुढे हा कोस्टल रोड हाजीअली मार्गे वरळी वांद्रे सी लिंकला जोडला जाणार आहे. पुढे ओशिवराच्या जवळ कोस्टल रोडचा उन्नत मार्ग होणार आहे. ओशिवरा ते मालाड दरम्यान हा कोस्टल रोड उन्नत असणार आहे. कांदिवलीला हा मार्ग संपणार आहे.

May 1, 2023, 08:44 PM IST

Mumbai Rain : मुंबईकरांनो घराबाहेर पडताना छत्री घ्यायला विसरु नका! अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी

Mumbai Rain Update : मुंबईकरांचा विकेंड थंडगार होऊन आला आहे. शनिवार रात्रीपासून अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज पहाटे घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांची अचानक आलेल्या पावसामुळे तांराबळ झाली. (Mumbai Weather)

Apr 30, 2023, 08:04 AM IST
 A big shock for Mumbaikars due to electricity price hike PT1M11S

मुंबईकरांना वीजदरवाढीचा मोठा शॉक

A big shock for Mumbaikars due to electricity price hike

Apr 1, 2023, 07:30 PM IST

Mumbai Water News : मुंबई आणि ठाणेकरांसाठी पाण्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी

Water supply in Mumbai and Thane :  मुंबईसह ठाण्यात आजपासून पुढचा महिनाभर पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवा आणि काटकसरीने पाणी वापरा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं नागरिकांना केले आहे.

Mar 31, 2023, 10:27 AM IST

Mumbai News : एसी डबलडेकरनंतर आता मुंबईकरांना बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास

BEST Water Taxi : एसी डबलडेकरनंतर ( Mumbai AC Double Decker ) लवकरच आता मुंबईकरांना (Mumbai) बेस्टच्या वॉटर टॅक्सीतूनही प्रवास करता येणार आहे. (BEST Water Taxi ) जमीन आणि पाणी या दोन्हीकडे धावणाऱ्या वॉटर टॅक्सीच्या पर्यायाची बेस्टकडून चाचपणी सुरु आहे.  

Feb 24, 2023, 07:39 AM IST

Mumbai AC Double Decker Bus : एसी डबलडेकर बसला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Electronic AC Double Decker Bus : मुंबईकरांच्या सेवेत कालपासून इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस दाखल झाली. (Mumbai Electronic AC Double Decker Bus) आणि पहिल्याच दिवशी मुंबईकरांनी या बसला तुफान प्रतिसाद दिला आहे.  

Feb 22, 2023, 08:48 AM IST

Mumbai Water : मुंबईकरांनो काळजी घ्या, पाणी उकळून आणि गाळून प्या !

Mumbai Water News : मुंबईत हवेची गुणवत्ता खूपच खालावली आहे. आता पाणीप्रश्नही गंभीर झाला आहे. मुंबई पालिकेने आवाहन केले आहे की, मुंबईकरांनो पाणी उकळून आणि गाळून प्या.

Jan 19, 2023, 02:08 PM IST