mumbaikars

मुंबईकरांनो पाणी उकळून प्या - पालिकेचं आवाहन

पाणी उकळून पिण्याचं आवाहन

May 6, 2018, 01:06 PM IST

सायनजवळच्या खांबाला धडक लावून अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 20, 2018, 08:29 PM IST

तुम्हालाही हे 'लाईफस्टाईल डिसीज' भेडसावतायत का?

तुम्ही वेळच्या वेळी खाताय का? रोज थोडं तरी चालताय का? तुमच्या कुटुंबीयांशी दिवसातला थोडा वेळ काढून बोलताय का? की जगण्याच्या धावपळीत हे सगळं विसरुन गेलात? तसं असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे... मुंबईकरांबद्दल एक गंभीर वास्तव समोर आलंय.

Apr 16, 2018, 09:38 PM IST

मुंबई | मुंबई प्रीमियर लीगकडे क्रिकेट चाहत्यांनी फिरवली पाठ

मुंबई | मुंबई प्रीमियर लीगकडे क्रिकेट चाहत्यांनी फिरवली पाठ

Mar 15, 2018, 10:23 PM IST

बुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये!

तुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.

Feb 20, 2018, 11:27 AM IST

मुंबईकरांना परवडणार नाही बुलेट ट्रेनचे चोचले

नेहमीच्या प्रवासी साधनांचा विचार करता बुलेट ट्रेन ही भलतीच महाग ठरणारी दिसते. बुलेट ट्रेनच्या मासिक पास सवलतीचा विचार करता ही रक्कम रेल्वेच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे.

Feb 20, 2018, 10:36 AM IST

मुंबईकर सर्दी-खोकल्याने हैराण, दुर्लक्ष जीवावरही बेतू शकते!

मुंबईसह राज्यभरातील अनेक भागांमध्ये सर्दी, खोकल्याने लोकांना हैराण केलंय. मुंबई परिसरात थंडीची लाट कमी होत असली तरी खोकल्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. वातावरणातील बदलामुळं सर्दी, खोकल्यासारखे आजार फैलावत असून या आजारांचा मुक्कामही अधिक काळ राहत असल्याने रूग्ण हैराण झालेत.

Jan 16, 2018, 07:14 PM IST

मुंबई | शॉपिंग फेस्टीवलला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 14, 2018, 04:46 PM IST

मुंबई | कमला मिल अग्नितांडवाला 24 तास होण्याआधीच नाईटलाईफ सुरू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 30, 2017, 02:08 PM IST

वर्ष सरताना.... 118 मुंबईकरांचा निष्पाप बळी

नववर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना.... 

Dec 29, 2017, 07:14 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोनो रेलचा दुसरा टप्पा होणार सुरु

रखडलेल्या मोनो रेलच्या दुसऱ्या टप्प्याला अखेर येत्या डिसेंबरपासून सुरुवात  होण्याची शक्यता आहेत. वडाळा ते सातरस्ता हा मोनो रेलचा दुसरा टप्पा आहे.

Oct 7, 2017, 12:38 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाठ्यात वाढ

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आठवडाभरापासून पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यामुळं पाणीसाठा वाढायला लागलाय. तानसा, मोडकसागर, भातसा या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेय.

Jul 18, 2017, 06:06 PM IST

मुंबईकरांसाठी गुडन्यूज, मोडकसागर ओव्हर फ्लो

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे मोडकसागर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. 

Jul 15, 2017, 11:24 AM IST

मुंबईकरांना सकाळी सकाळी पावसानं गाठलं

तीन दिवसांच्या सुट्टीनंतर ऑफिस निघालेल्या मुंबईकरांना आज सकाळी पावसानं गाठलं. सुटीच्या दिवशी आनंद देणारा पाऊस आज मात्र सर्वांनाचा नकोसा वाटत होता. काही सखल भागात पाणी साचले आहे. सकाळ पासूनच पूर्व उपनागरात पावसाने जोर धरला आला तरी वाहतुकीवर मोठा परिणाम दिसत नाही.

Jun 27, 2017, 11:36 AM IST