Government Job: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत मेगाभरती, नोकरीसाठी 'येथे' पाठवा अर्ज
Maharashtra Nagar Parishad Bharti 2023: महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत शंभर-दोनशे नव्हे तर तब्बल 1782 जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. 20 ऑगस्ट 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
Jul 15, 2023, 04:12 PM ISTMNS | नागपूर-वाडी नगररपरिषदेत मनसेची तोडफोड, प्रश्नांवर निवेदन द्यायला गेल्यावर वाद
mns leader on Nagpur-Wadi in Municipal Council
Apr 17, 2023, 04:10 PM ISTHearing Of OBC Reservation | ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची बातमी, 92 नगरपरिषदेत ओबीसी राजकीय आरक्षण लागू राहणार का?
Important news about OBC reservation, Will OBC political reservation remain applicable in 92 municipal councils?
Nov 16, 2022, 07:15 PM ISTOBC Reservation hearing | ओबीसींना राजकीय आरक्षण मिळणार का? 92 नगरपरिषदेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी
Will OBCs get political reservation?
Nov 9, 2022, 09:00 PM ISTमहानगरपालिका आणि नगरपरिषदेतील नगरसेवकांची संख्या वाढली
आगामी निवडणुकीत महानगरपालिका आणि नगरपरिषदांमधील नगसेवकांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे.
Oct 27, 2021, 09:34 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीने या ठिकाणी घेतली भाजपची साथ, शिवसेनेला धोबीपछाड
काँग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला झटका
Dec 29, 2020, 09:07 PM ISTरत्नागिरी, सावंतवाडीत नगरपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात
शिवसेना-भाजप आमनेसामने....
Dec 29, 2019, 09:46 AM ISTपालघर नगरपरिषद निवडणुकीत युतीला सर्वाधिक जागा पण...
पालघरच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे विजयी झाल्यात
Mar 25, 2019, 02:52 PM ISTकर्जत | नगर परिषदेवर भाजप, शिवसेना युतीचा झेंडा
कर्जत | नगर परिषदेवर भाजप, शिवसेना युतीचा झेंडा
Jan 28, 2019, 01:10 PM ISTसातव्या वेतन आयोगासाठी नगरपालिका कर्मचारी संपावर
सातव्या वेतन आयोगासाठी नगरपालिका कर्मचारी संपावर
Jan 1, 2019, 11:05 AM ISTचंद्रपूरात आजपासून मतदान, उमेदवाराच्या गाडीवर हल्ला
या गंभीर घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे.
Dec 9, 2018, 10:34 AM ISTजुन्या नोटा स्वीकारून राज्यातील पालिकांनी केली चौदाशे कोटींची कर वसुली
व्यवहारातून रद्द झालेल्या एक हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा स्वीकारल्याने राज्यातील महानगरपालिका व नगरपालिकांची विविध कर व थकबाकीपोटी विक्रमी 1 हजार चारशे कोटी 77 लाख रुपयांची कर वसुली झाली आहे. सर्वाधिक कर वसुली 489 कोटी 61 लाख रुपये बृहन्मुंबई महानगरपालिकेची तर त्यानंतर पुणे महानगरपालिका 144 कोटी 52 लाख रुपये वसुली झाली आहे, अशी माहिती नगरविकास विभागाने दिली आहे.
Nov 25, 2016, 11:01 PM ISTमहाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत
महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत अटीतटीची लढत होणार आहे. महाबळेश्वर, महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. सातारा जिल्ह्यातली महाबळेश्वर ही नगरपालिका सर्वात जुनी गिरिस्थान नगरपालिका असून इंग्रज काळापासून तिला महत्त्व आहे.
Nov 8, 2016, 08:12 PM ISTजिंतूरमध्ये जोरदार चूरस, राष्ट्रवादीत बंडखोरीने तिरंगी लढत
नगरपालिका निवडणुकांचे पडघम जोरात वाजले असून परभणी जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्यात. परभणी जिल्ह्यातली महत्वाची नगरपालिका म्हणून जिंतूर नगरपालिकेकडे बघितले जाते. इथे आजी माजी आमदारांचा कट्टर संघर्ष बघायला मिळतो. मात्र यावेळेस राष्ट्रवादीतून बंडखोरीकरून दोघात तिसरा आल्याने तिरंगी लढत बघायला मिळणार आहे.
Nov 8, 2016, 07:05 PM ISTराज्यात युती मात्र रत्नागिरीत शिवसेना-भाजप आमनेसामने
राज्यात शिवसेनेची युती झालीय खरी पण रत्नागिरी नगरपरिषदेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने आहेत. शिवसेनेकडून उदय सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीनंही आपल्यालाच जनतेचा कौल मिळेल असा दावा केला असला तरी खरं चित्र 28 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.
Nov 8, 2016, 06:22 PM IST