murali vijay

WPL 2024 : टीम इंडियाच्या 'या' क्रिकेटरला एलिस पेरीसोबत डेटवर जायचंय

Murali Vijay Wants To Go On A Date With Ellyse Perry : तुम्हाला माहितीये का? टीम इंडियाचा एक लग्न झालेल्या क्रिकेटरला एलिसा पेरीसोबत डेटला जायचंय.

Mar 16, 2024, 07:33 PM IST

Team India: न्यूझीलंडविरुद्धच्या विजयानंतर 'या' बड्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!

Cricket News : आयुष्यात आता एक नवी सुरुवात करण्यासाठी उत्सुक असल्याचे देखील त्याने (Murali Vijay Retirement) या पत्रकात म्हटलंय.

Jan 30, 2023, 04:10 PM IST

क्रिकेटर Murali Vijay ने का केलं Dinesh Karthik च्या पत्नीशी लग्न?

आयपीएलच्या 5 व्या सिझनमध्ये मुरली विजय आणि दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या दोघांमधील संबघ दृढ झाले. 

Nov 29, 2022, 08:19 PM IST

मुरली विजयने सांगितले IPL मधील धोनीच्या यशाचे रहस्य...

दोन वर्षानंतर चेन्नई सुपर किंग्सची टीम पुन्हा एकदा आयपीएलमध्ये परतणार आहे.

Mar 30, 2018, 09:22 AM IST

कोहलीची कमाई, दर महिन्याला कमवितो इतके कोटी...

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटर्सची सॅलरीत जबरदस्त वाढ केली आहे. बोर्डाने टॉपच्या क्रिकेटर्सला यंदा A+ आणि A अशा दोन श्रेणी बनविल्या आहेत. यानुसार प्रत्येकाचा पगार ठरविण्यात आला आहे. तीनही फॉर्मेट ( टेस्ट, वन डे आणि टी २० )मध्ये कर्णधारपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीला सर्वाधिक फायदा झाला आहे.

Mar 9, 2018, 06:08 PM IST

VIDEO : मुरली विजयचं ११वं शतक, कोहलीसोबत मैदानात केला डान्स

श्रीलंके विरूद्ध तिस-या आणि शेवटच्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाचा सुरूवात जरा निराशाजनक झाली.

Dec 2, 2017, 03:32 PM IST

मुरली विजय तिसर्‍यांंदा झाला 'बाबा'

भारतीय क्रिकेटर मुरली विजय तिसर्‍यांदा बाबा झाला झाला. मुरली विजयने ही गोड बातमी सोशल मीडियाद्वारा शेअर केली आहे.

Oct 3, 2017, 02:40 PM IST

मुरली विजय ऐवजी शिखरची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड

आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी भारताचा सलामीवीर मुरली विजयच्या ऐवजी शिखर धवनचा संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयने सोमवारी ही माहिती दिली. 

Jul 17, 2017, 04:43 PM IST

video : पहिल्या दिवशी बांगलादेशने केली अशी चूक

हैदराबादमध्ये सुरु असलेल्या बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यातील पहिला दिवस भारतीय फलंदाजांनी गाजवला. पहिल्या दिवसअखेर भारताने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३५६ धावांपर्यंत मजल मारली. 

Feb 10, 2017, 10:41 AM IST

सेहवाग - गावस्करच्या यादीत मुरली विजयचा समावेश

इंग्लंडविरुद्ध वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात मुरली विजयने शानदार शतक झळकावलेय. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे 8वे शतक आहे.

Dec 10, 2016, 12:06 PM IST

मुरली विजयचे शानदार शतक

सलामीवीर मुरली विजयच्या शानदार शतकाच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी इंग्लंडला चोख प्रत्युत्तर दिलेय. 

Dec 10, 2016, 11:06 AM IST

दिनेश कार्तिकच्या पहिल्या पत्नीने या क्रिकेटपटूशी केले लग्न

भारताचा क्रिकेटपटू दिनेश कार्तिक त्याच्या खेळापेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिलाय. वयाच्या १०व्या वर्षापासून दिनेशने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

Jun 2, 2016, 03:29 PM IST

Live Scorecard : पंजाब विरुद्ध कोलकाता

आईपीएल सीझन ९ मध्ये आतापर्यंत खराब कामगिरीमुळे पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर असणाऱ्या किंग्स इलेवन पंजाबचा सामना पहिल्या स्थानावर असलेल्या  कोलकाता नाइट राइडर्स या संघासोबत होत आहे. पंजाबसमोर विजयासाठी मोठं आव्हान असणार आहे.

May 4, 2016, 08:19 PM IST

मुरली विजयला येतेय घरची आठवण

टीम इंडियाने तामिळनाडूत जोरदार पावसामुळे चेन्नई जलमय झाल्याने चिंता व्यक्त केली. पूरग्रस्तांना मदत करण्याची इच्छा टीम इंडियातील खेळाडूंनी व्यक्त केलेय. दरम्यान, मुरली विजयने म्हटलेय, आता मी माझ्या कुटुंबीयांसमवेश असायला हवे होते.

Dec 5, 2015, 07:25 PM IST

अश्विने केला आज आणखी एक रेकॉर्ड

 अश्विन एका वर्षात सहा इनिंगमध्ये पाच विकेट घेण्याची किमया करत अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय ठरला आहे. 

Nov 27, 2015, 03:49 PM IST