murder accused live video from jail

'मी स्वर्गात मजा मारतोय,' हत्येच्या आरोपीने थेट जेलमधून केलं Live; अधिकाऱ्यांची एकच धावपळ

उत्तर प्रदेशात हत्येच्या गुन्ह्याखाली जेलमध्ये असलेल्या आरोपीने थेट सोशल मीडियावरुन लाईव्ह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावेळी त्याने लोकांशी संवाद साधला. तसंच आपण स्वर्गात मजा करत असल्याचं म्हटलं. 

 

Mar 15, 2024, 12:39 PM IST