murder of democracy 0

'डोळे मिटून दूध पिणाऱ्या फडणवीसांसारख्या...'; 'त्या' टीकेवरुन संजय राऊत चांगलेच संतापले

Sanjay Raut Slams Devendra Fadnavis: निवडणूक आयोगाच्या या निकालावरुन राजकीय प्रतिक्रियांबरोबरच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच फडणवीसांनी केलेल्या एका टीकेवरुन संजय राऊत चांगलेच संतापलेत.

Feb 7, 2024, 03:05 PM IST

भाजप सरकारकडून लोकशाहीचा खून - राधाकृष्ण विखे-पाटील

विधानसभेत गोंधळ घालणाऱ्या 19 आमदारांचे निलबंन केल्यानंतर विरोधक अधिकच आक्रमक झालेत.विरोधी पक्षांच्या आमदारांचं निलंबन केल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी सरकारवर टीका केलीय. भाजप सरकारने लोकशाहीचा खून केल्याची टीका त्यांनी केली.

Mar 22, 2017, 11:30 AM IST