murder

छातीवर वार, डोळे बाहेर काढले नंतर गुप्तांगावर....; महिलेचा मृतदेह पाहून पोलीसही हादरले

Crime News: सुलेखा देवी (Sulekha Devi) यांची अत्यंत निर्घृणपणे अज्ञातांनी हत्या केली आहे. आरोपींनी धारदार शस्त्राने तिची हत्या केsली. दरम्यान, हत्या करण्यापूर्वी त्यांनी तिचे डोळे बाहेर काढले, स्तन कापले आणि गुप्तांगावर वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.  

 

Jul 10, 2023, 03:36 PM IST

कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:....; नागपुरातील हादरवणारी घटना

Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे. 

 

Jul 3, 2023, 09:12 AM IST

बापानेच मुलीला ठार करत पंख्याला लटकवलं; ऐकताच प्रियकराची ट्रेनसमोर उडी; 'सैराट'पेक्षा भयंकर घटना

Crime News: आपली मुलगी दुसऱ्या जातीतील मुलाशी लग्न करण्याची योजना आखत असल्याचं समजल्यानंतर संतप्त झालेल्या बापाने मुलीची हत्या (Murder) केली. आधी त्याने मुलीचा गळा दाबला, नंतर मुलीचा मृतदेह पंख्याला लटकवला. 

 

Jun 28, 2023, 03:59 PM IST

रस्त्यावरच लाईव्ह मर्डर, पतीने पत्नीला एकामागोमाग अनेक वेळा भोसकलं, नंतर मित्राच्या दिशेने वळला अन्...

Crime News: बंगळुरुत (Bengaluru) एका व्यक्तीने रस्त्यातच पत्नीची सर्वांसमोर चाकूने भोसकून हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावरुन जाणारे लोक हतबलपणे पाहत उभे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. 

 

Jun 25, 2023, 11:10 AM IST

हा कसला बाप?, पत्नीने संबंध ठेवावे यासाठी 'त्याने' 10 वर्षांच्या मुलालाच संपवले...

Crime News : मुलाची हत्या केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपी बापानेच रचले मोठे नाटक. त्यासाठी त्याने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांना संशय आला. अधिक चौकशीनंतर खुनी बापाचा चेहरा समोर आला.

 

Jun 24, 2023, 12:56 PM IST

5 वर्षं डेटिंग, नंतर निकाह...घटस्फोटानंतर पत्नीचा TikTok व्हिडीओ पाहून पतीचा संताप; 700 KM दूर प्रवास करत केली हत्या

Crime News: आपल्या खासगी आयुष्यातील काही घडामोडींना कंटाळून 29 वर्षीय सानियाने सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर काही व्हिडीओ शेअर केले होते. पण यामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. पाकिस्तानी-अमेरिकन 29 वर्षीय सानियाची तिच्याच पतीने गोळ्या घालून हत्या केली. 

 

Jun 20, 2023, 01:16 PM IST

आधी गोळ्या घातल्या, नंतर दगडाला बांधून मगरींनी भरलेल्या नदीत फेकलं; पोलिसांना हादरवणारी 'सैराट'पेक्षाही भयानक घटना

MP Honor Killing: शिवानी आणि राधेश्याम यांची 3 जून रोजी गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आल्याची माहिती कुटुंबाने पोलिसांना (Police) दिली आहे. हत्या केल्यानंतर दोघांचे मृतदेह दगडाला बांधून चंबल नदीत (Chambal River) फेकून देण्यात आले.

 

Jun 20, 2023, 12:22 PM IST

"तुझ्या मृत्यूनंतरच माझं आयुष्य....", आईला झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर दाबला गळा; नंतर सुटकेसमध्ये भरुन....; तरुणीचा धक्कादायक खुलासा

Crime News: बंगळुरुत (Bangalore) एका मुलीनेच आपल्या आईची हत्या (Murder) केल्याने खळबळ माजली आहे. इतकंच नाही तर हत्या केल्यानतंर तिने आईचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरला आणि पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांसमोर तिने आपणच आईची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आईच आपल्याला मारुन टाक असं म्हणत होती असा तरुणीचा दावा आहे. पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. 

 

Jun 14, 2023, 03:44 PM IST

तरुणीच्या डोळ्यात घुसवला स्क्रूड्रायव्हर, नंतर ब्लेडने कापला गळा; मृतदेह पाहून पोलिसांचाही थरकाप

Telangana Girl Murder: तेलंगणमधील (Telangana) विकाराबाद येथे एका 19 वर्षाच्या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करण्यात आली आहे. अज्ञातांनी तरुणीवर हल्ला करताना सर्वात आधी तिच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर घुसवला. नंतर ब्लेडने गळा कापून एका तळ्यात फेकून दिलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

 

Jun 12, 2023, 02:13 PM IST

'हत्या, बलात्कार, दंगली आणि विरोधकांना धमक्या, राज्यात शिंदे फडणवीसांचं जंगलराज' - काँग्रेसचा आरोप

विरोधी पक्षांच्या नेत्यांना संपवणे, हे नपुंसक सरकारचे धोरण आहे का? कायदा सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर सत्ता सोडा, आमचे सरकार आल्यावर गुन्हेगार आणि दंगेखोरांना सुतासारखे सरळ करू असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. 

Jun 9, 2023, 05:25 PM IST

घरात घुसून 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर हातोड्याने मारुन फासावर लटकवलं; निर्घृण हत्यांकाडाने पोलीसही हादरले

Crime News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखनऊत (Lucknow) एका अल्पवयीन मुलीची घरात घुसून बलात्कार (Rape) केल्यानंतर हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. 

 

Jun 8, 2023, 03:16 PM IST