murder

प्रियकरासह मिळून पतीला अपघातात ठार करण्याचा कट आखला; पण तो वाचला अन् त्यानंतर घऱात घुसून...; 3 वर्षांनी उलगडा

हरियाणाच्या (Haryana) पानिपतमध्ये (Panipat) महिलेने 3 वर्षांपूर्वी आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करण्याचा कट आखल्याचं समोर आलं आहे. तीन वर्षांनंतर पोलिसांनी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. 

 

Jun 18, 2024, 12:43 PM IST

Renuka Swamy Murder: 'माझी त्याच्यासोबतची मैत्री....', दर्शनला अटक केल्यानंतर अभिनेता किच्चा सुदीप स्पष्टच बोलला

कन्नड चित्रपटसृष्टीत 'चॅलेंजिंग स्टार' अशी ओळख असणारा अभिनेता दर्शनला (Darshan Thoogudeepa) अटक झाल्यानंतर खळबळ माजली आहे. दर्शनने पवित्रा गौडावर (Pavithra Gowda) करण्यात आलेल्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे चाहत्याची हत्या केली असा आरोप आहे. 

 

Jun 17, 2024, 05:02 PM IST

नाक, जीभ कापली; हाडं तोडली नंतर इलेक्ट्रिक शॉक देऊन...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आला अभिनेता दर्शनचा क्रूर चेहरा

रेणुकास्वामी याची हत्या (Renuka Swami Murder Case) करण्याआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं अशी माहिती सोमवारी पोलिसांनी दिली. पोलिसांनी नुकतंच याप्रकरणी धनराज नावाच्या व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत जो केबल कर्मचारी आहे. पोलिसांनी अपहरहण करण्यासाठी वापरण्यात आलेली एक कारही जप्त केली आहे. 

 

Jun 17, 2024, 04:14 PM IST

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शनला हत्या प्रकरणात अटक; पोलिसांनी फार्म हाऊसवरुन ठोकल्या बेड्या

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपाला (Darshan Thoogudeepa) रेणुका स्वामी (Renuka Swamy) हत्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी फार्महाऊसवरुन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Jun 11, 2024, 04:19 PM IST

तरुणाच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका; पोलिसांना फोन, उघडून पाहिल्यानंतर सगळेच चक्रावले

Crime News: विनोद जेव्हा हॉटेलमधून घरी जाऊ लागला तेव्हा त्याच्या हातातील जड बॅग पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी पोलिसांना फोन करुन याची माहिती दिली. पोलिसांनी पोहोचून बॅग उघडली असता सगळ्यांनाच धक्का बसला. 

 

May 17, 2024, 12:54 PM IST

भाचीने नको त्या अवस्थेत पाहिल; काकीच्या प्रियकराने आधी कानाखाली लगावली अन् नंतर तिथेच गाठली क्रौयाची परिसीमा

मृत मुलीच्या काकीचे एका तरुणासह प्रेमसंबंध होते. तिने काकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर ती सर्वांसमोर गुपित उघड करेल या भितीपोटी त्यांनी निर्घृण कृत्य केलं. 

 

May 16, 2024, 09:01 PM IST

वडिलांना समलैंगिक असल्याचं समजताच मुलाचं धक्कादायक कृत्य; पोलिसांनी गोळ्या घातल्या अन्...

समलैंगिक नात्याला विरोध केल्याने एका मुलाने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने वडिलांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. यानंतर त्याने हा मृतदेह पेटीत भरला आणि त्याची विल्हेवाट लावली. 

 

May 14, 2024, 01:05 PM IST

ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...

अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

 

May 12, 2024, 03:17 PM IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : अडीच वर्षे खटला, 11 वर्षांनी निकाल...; आतापर्यंत काय काय घडलं?

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. तर दोघांना दोषी ठरवले आहे. 

May 10, 2024, 01:20 PM IST

मोठी बातमी : नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

तब्बल 11 वर्षांनी पुणे सत्र न्यायलयाकडून दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला. या प्रकरणी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर दोघांना दोषी ठरवण्यात आले.

May 10, 2024, 11:26 AM IST

'रात्री घरी ये', प्रेयसीने पाठवला संदेश, घरी पोहोचला तर आधीच दोन तरुण...; प्रियकराने गाठली क्रोर्याची सीमा

उत्तर प्रदेशच्या पिलीभीत येथे 23 दिवसांपूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता. कुटुंबाने तिचा मृतदेह दफन केला होता. पण त्या मुलीची हत्या झाल्याचं अखेर उघड झालं आहे. 

 

May 8, 2024, 05:12 PM IST

मुलगा गावठी पिस्तुलाशी खेळत असतानाच गोळी सुटली अन् थेट....; आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं

आपल्या मुलीवर गोळीबार केल्याप्रकरणी एका महिलेने आपल्याच 10 वर्षाच्या मुलाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

 

May 3, 2024, 06:07 PM IST

बाईकवरुन आला आणि गोळ्या घातल्या, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लूएंसरची हत्या... CCTVत कैद

Om Fahad Murder: हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाईकवरुन आलेल्या एका हल्लेखोराने प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसरची गोळ्या झाडून हत्या केली. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. 

Apr 29, 2024, 07:35 PM IST

मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीमधील भांडण 20 वर्षांनी अखेर मिटलं; गळाभेट घेत संपवली कटुता

मर्डर चित्रपटानं इम्रान हाश्मी आणि मल्लिका शेरावत रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आले होते. पण चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान झालेल्या वादामुळे तब्बल 20 वर्षं दोघे एकमेकांशी बोलत नव्हते. पण अखेर त्यांच्याती वाद मिटला आहे. 

 

Apr 12, 2024, 05:17 PM IST