Crime News: महिलेचं शीर नसलेल्या मृतदेहाचं रहस्य अखेर उलगडलं, तिच्याच अल्पवयीन मुलाने....; पोलीसही चक्रावले
Crime News: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बैतूल येथे एका महिलेचा शीर नसलेला मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अखेर त्याचं रहस्य उलगडलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी महिलेचा पती, अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. दरम्यान आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Mar 24, 2023, 11:28 AM IST
Crime News: प्रियकरासोबत मिळून भावाची हत्या, नंतर मृतदेहाचे केले तुकडे; 8 वर्षांनी झाला उलगडा
Crime News: भावाचा आपल्या अफेअरला विरोध असल्याने बहिणीने प्रियकरासोबत मिळून त्याची हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल आठ वर्षांनी ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.
Mar 19, 2023, 06:22 PM IST
पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, प्लास्टिक पिशवी तोंडाला गुंडाळून...
Crime News: पुण्यात एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ उडाली आहे. औंध (Aundh) परिसरात ही घटना घडली आहे. पतीने पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Mar 15, 2023, 06:13 PM IST
Crime News : नाव प्रभुनाथ पण कृत्य राक्षसी, ना भिती, ना पश्चात्ताप... पतीचा निर्दयीपणा पाहून पोलिसही हादरले
Crime News : रात्रभर बायकोच्या मृतदेहाजवळ बसून विचार केला आणि सकाळी उठून कामावर गेला. नवऱ्याचे धक्कादायक कृत्य पाहून पोलिसही हादरले आहेत.
Mar 14, 2023, 03:37 PM ISTआणखी एक श्रद्धा हत्याकांड! होळीचा दिवस डॉक्टर सुमेधासाठी ठरला अखेरचा, प्रियकर जौहरने घेतला जीव
दिल्लीतील श्रद्धाव वालकर हत्याकांडाचा निकाल अद्याप लागला नसतानाच अशीच एक घटना समोर आली आहे. प्रियकराने उच्चशिक्षित प्रेयसीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
Mar 10, 2023, 03:27 PM ISTWomens Day : पुण्यात महिला दिनी घडली भयंकर घटना; सासूने सुनेसोबत केलं धक्कादायक कृत्य...पोलिसही हादरले
Womens Day : महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी महिला दिन साजरा केला जातो. सर्वत्र महिला दिन साजरा होत असताना एका महिलेनेच महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या दोघी महिलांमध्ये सासू सुनेचे नाते आहे (Pune Crime News).
Mar 8, 2023, 04:22 PM ISTधावत्या स्कुटीवर जोडपं करत होतं किस, तरुणाने हटकलं असता बाईकचा सायलेंसर काढून डोक्यात घातला अन् नंतर...
Crime News: स्कुटीवर किस करणाऱ्या जोडप्याला विरोध केल्याने 27 वर्षीय तरुणीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोडपं रहिवाशी वस्तीत किस करत असल्याने तरुणाने त्यांना हटकलं होतं. यानंतर आरोपी तरुणाने आपल्या मित्रांसह मिळून काही आणि विटांनी हल्ला करत त्याला जीवे ठार मारलं.
Mar 7, 2023, 07:08 PM IST
Crime News: शेजाऱ्याने घराबाहेर चप्पल ठेवण्यास विरोध केल्याने इतकं मारलं की....; मीरा रोडमधील धक्कादायक घटना
Crime News: मीरा रोडमध्ये (Mira Road) एका चपलेवरुन (Chappal) हत्या (Murder) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दांपत्याने केलेल्या हल्ल्यात वयस्कर व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली असून तिचा पती फरार आहे.
Mar 6, 2023, 02:14 PM IST
Crime News: ज्या बापाने बोट पकडून चालायला शिकवलं मुलीने त्याचीच हत्या करुन संपवून टाकलं, कारण ऐकून पोलीसही चक्रावले
Crime News: मुलीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील नात्याला विरोध करत असल्याने त्यांची हत्या केल्याचा दावा मुलीने केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीसह तिच्या प्रियकराला बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Feb 28, 2023, 08:54 PM IST
"तू माझ्या बहिणीशी लग्न करायचंय असं का बोलतो," मुलीच्या भावाचा संताप, मामा आणि दाजीला घेऊन तरुणाला घेरलं अन्....
Crime News: सतत बहिणीच्या मागे तगादा लावणाऱ्या तरुणाची तिच्या भावाने हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये ही घटना घडली असून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
Feb 23, 2023, 02:20 PM IST
अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना
वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Feb 15, 2023, 12:56 PM IST
प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले
Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 15, 2023, 12:14 PM IST
Shraddha Murder Case : हत्या ते पुरावे मिटवण्यापर्यंत संपूर्ण घटनेचा अखेर उलगडा, अंगावर शहारे आणणारी कहाणी
प्रत्येक गोष्टीचा आफताबने बारकाईने अभ्यास केला, श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर पुढचे चार महिने आफताब तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावत होता, पोलिसांच्या चार्जशीटमध्ये या संपूर्ण हत्याप्रकरणाचा उलगडा झाला आहे
Feb 9, 2023, 04:52 PM ISTCrime News: भाचा सारखा घरी यायचा, मामाला आली शंका, नंतर एक दिवस पाहिलं तर मामीसोबत....
मामीसह असणाऱ्या अनैतिक संबंधातून भाच्यानेच मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी भाच्यासह मामीलाही बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान भाच्याने गुन्हा कबूल करताना अनेक खुलासे केले आहेत.
Feb 6, 2023, 01:09 PM IST