दाऊद पाकिस्तानात असला तरी आम्ही भारताची मदत का करू? : परवेज मुशर्रफ
भारताचा मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद भलेही पाकिस्तानत असेल पण, आम्ही भारताची मदत का करू, असे वक्तव्य पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी केले आहे. पाकिस्तानातील एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी ही हे विधान केले आहे.
Aug 31, 2017, 03:48 PM ISTभारताला चोख प्रत्युत्तर देऊ - मुशर्रफ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2014, 08:09 PM IST'मुशर्रफना ठार करा, १० कोटी जिंका'
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मारण्यासाठी १० कोटी १० लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. जो मुशर्र यांना ठार करेल, त्याला पूर्णपणे सुरक्षा पुरविली जाईल, अशी घोषणा बलूच नॅशनल पक्षाचे अध्यक्ष शाहझैन बुग्टी यांनी एका पत्रकार परिषेदेत जाहील केले.
Jan 17, 2012, 12:06 PM IST