muslim

'मोदींच्या काळात ‘हिंदू खतरे में’ असेल तर..', ठाकरेंचा टोला! म्हणाले, 'आगलाव्या पक्षांनी..'

Uddhav Thackeray Group Over Hindu Muslim Population Report: मोदी यांना वाटते की, हिंदूंची लोकसंख्या भरमसाट वाढवायला हवी. मग या वाढत्या लोकसंख्येला नोकऱ्या, घरे, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा पुरवण्याची क्षमता मोदी व त्यांच्या लोकांत आहे काय? असा प्रश्न ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

May 11, 2024, 07:25 AM IST

'मुस्लिमांमध्ये कंडोम वापरणाऱ्यांचं प्रमाण अधिक'; ओवेसी म्हणाले, 'मोदींना 6 भाऊ, शाहांना..'

Owaisi On Modi Children Remark: राजस्थानमधील प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी या भाषणात मुस्लिमांची तुलना घुसखोरांशी केली होती. यावरुन बराच वाद निर्माण झाल्यानंतर आता ओवेसींनी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Apr 29, 2024, 01:26 PM IST

हजारो मुस्लिमांच्या 'या' देशात एकही मशीद नाही! मशिदीतील नमाजासाठी भारतात येतात नागरीक

This India Neighbouring Country Do Not Have Even A Single Masjid: तुम्हाला ठाऊक आहे का जगात केवळ असे 3 देश आहेत जिथं एकही मशीद नाही. यापैकी एक देश अगदी भारताच्या शेजारीच आहे. या देशामध्ये हजारो मुस्लीम राहतात पण इथं एकही मशीद नाही.

Feb 3, 2024, 09:36 AM IST

हॉटेलमधून जंगलात नेलं अन् नंतर 3 वेगवेगळ्या ठिकाणी आळीपाळीने...; कर्नाटकमधील पीडितेचा दावा

कर्नाटकातील एका हॉटेलमधील रुममध्ये काही तरुण घुसून एका मुस्लिम महिला आणि हिंदू पुरुषाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या घटनेमध्ये तरुणीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्यानंतर कर्नाटक पोलिसांसोबतच देश हादरला आहे. 

 

Jan 12, 2024, 08:13 PM IST

IND vs SA : मोहम्मद शमी टीम इंडियामधून बाहेर? कारण ऐकून कॅप्टन रोहितला बसला धक्का!

Mohammad Shami :  आता टेस्ट सिरीजपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड कपमध्ये शानदार कामगिरी करणारा मोहम्मद शमी साऊथ अफ्रिका सिरीजमधून (India vs South Africa Tests) बाहेर होऊ शकतो. 

Dec 14, 2023, 07:07 PM IST

शिवरायांचा पुतळा अन् ते मुस्लीम जोडपं! हा Video पाहून अंगावर येईल काटा

Muslim Couple Chhatrapati Shivaji Maharaj Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत असून या व्हिडीओला हजारोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले असून तो व्हायरल झाला आहे.

Nov 29, 2023, 11:02 AM IST

झहीरच्या घरातील देवघर पाहून अनेकांना बसला आश्चर्याचा धक्का! पत्नी सागरिका म्हणाली...

Diwali 2023 Sagarika Ghatge Zaheer Khan Laxmi Pujan Photos: सागरिकाने शेअर केलेले फोटो चर्चेत.

Nov 14, 2023, 09:43 AM IST

'माझ्यासोबत दररोज...' पाकिस्तान संघातील हिंदू क्रिकेटरचा पहिल्यांदाच धक्कादायक खुलासा

Pakistan Cricket Team : पाकिस्तान क्रिकेट संघातील एका हिंदू क्रिकेटरने पाकिस्तान संघावर गंभीर आरोप केले आहेत. या खेळाडूंनी पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूचा जुना व्हिडिओ शेअर केला आहे. या आरोपीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. 

Oct 16, 2023, 02:12 PM IST

'जर दुसऱ्यांसोबत फिरायचं असेल तर...', हिंदू मित्रासह फिरणाऱ्या तरुणीला मुस्लीम तरुणांनी घेरलं, VIDEO व्हायरल

बंगळुरुत हिंदू मित्रासह फिरण्यासाठी गेलेल्या मुस्लीम तरुणीला रस्त्यावरच घेरत गैरवर्तन करण्यात आलं. जर इतर तरुणांसह फिरायचं असेल तर बुरखा काढून जात जा, उगाच आमची बदनामी करु नको असं मुस्लीम तरुण यावेळी तिला सुनावतात. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

 

Aug 28, 2023, 01:46 PM IST

ज्ञानवापीचा सर्व्हे होणारच! मुस्लिम पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

Gyanvapi Case Updates : मुस्लीम पक्षाची याचिका अलाहबाद उच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर आता ज्ञानवापीमध्ये एएसआय सर्व्हे होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. 

Aug 3, 2023, 10:14 AM IST

हलाल सर्टिफाइड चहा म्हणजे काय? चहावरुन भारतीय रेल्वे स्टाफ आणि प्रवाशात जोरदार हंगामा

What is Halal Tea: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, या व्हिडिओत रेल्वे स्टाफ आणि एका प्रवाशात चहावरुन जोरदार भांडण झाल्याचं दिसतंय. याला कारण आहे प्रवाशाला रेल्वेत देण्यात आलेला हलाल सर्टिफाइड चहा

Jul 24, 2023, 07:56 PM IST

'इस्लाममध्ये लिव्ह-इनमध्ये राहणं चुकीचं', हायकोर्टाने फेटाळली मुस्लीम तरुणासह राहणाऱ्या हिंदू तरुणीची याचिका

Court News: अलाहाबाद हायकोर्टाच्या (Allahabad High Court) लखनऊ खंडपीठाने (Lucknow Bench) हिंदू महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना इस्लाममध्ये (Islam) लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. पोलीस आपला छळ करत असल्याचा आरोप करत तिने सुरक्षेची मागणी केली होती. पण कोर्टाने तिची याचिका फेटाळून लावली. 

 

Jun 26, 2023, 09:36 AM IST