muslims

मुख्यमंत्र्यांचं मुस्लिम समाजाशी काय वैर - अबू आझमी

मराठा क्रांती मोर्चाचे पडसाद विधानभवनात उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. यावेळी राज्यात सर्व म्हणजेच ६०५ कोर्सेससाठी शिष्यवृत्ति लागू केली जाईल... यासाठी ६० टक्क्यांची अट काढून टाकली जाईल... म्हणजेच मराठा विद्यार्थ्यांनाही ओबीसीप्रमाणेच सर्व सवलती मिळतील, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. 

Aug 9, 2017, 04:58 PM IST

पंतप्रधान मोदींच्या इस्रायल दौऱ्यावर पाक मीडियाने फटकारले

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इस्रायल दौरा जगभरातील मीडियासाठी चर्चेची बाब ठरला.  भारतीय पंतप्रधानांचा ७० वर्षांनंतरच्या इस्रायल दौऱ्याचे प्रत्येक देशाने वेगवेगळा अर्थ लावला आहे. पण आपला शेजारी पाकिस्तानातील वर्तमानपत्रांनी  याचा कसा अर्थ लावला चला आम्ही तुम्हांला सांगतो... 

Jul 6, 2017, 03:50 PM IST

'भारतीय मुस्लिम जगातील सर्वात निर्लज्ज लोक'... मूसानं ओकली गरळ!

हिजबुल मुजाहिद्दीनचा माजी कमांडर आणि सध्याचा अलकायदाचा दहशतवादी झाकीर मूसा यानं पुन्हा एकदा गरळ ओकलीय. 

Jun 6, 2017, 09:13 PM IST

जाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि...

जाहिरातीतून तलाक देणाऱ्या पतीच्या घरी महिला धडकली आणि... 

Apr 12, 2017, 06:28 PM IST

चीनमध्ये बुरखा घालण्यावर आणि दाढी ठेवण्यावर बंदी

चीनमधील पश्चिमेकडील राज्य शिनजांग हे धार्मिक तेढ निर्माण झाल्यामुळे अशांत आहे. शिनजांगमधील स्थिती सामान्य होण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

Mar 30, 2017, 11:03 PM IST

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशात कडेकोट बंदोबस्त

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत होणा-या कार्यक्रमावर लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे देशात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Jan 26, 2017, 07:43 AM IST

दलित- मुस्लिम समुदायावर हल्ले; केंद्रासह 6 राज्यांना भूमिका मांडण्याचे SCचे आदेश

गोरक्षकांकडून देशभरात दलित आणि मुस्लिम समुदायावर हल्ले केले जात असल्याचा मुद्दा सुप्रीम कोर्टात आला. यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि गुजरात, महाराष्ट्र, युपी, झारखंड, कर्नाटक आणि राजस्थान सरकारला ७ नोव्हेंबर रोजी भूमिका मांडण्याचे आदेश दिले आहेत.

Oct 21, 2016, 11:21 PM IST

पाहा असं दृश्य जे तुम्ही कधीच पाहिलं नसेल

आईने गणपतीचा प्रसाद आणण्यासाठी 100 रूपये दिले होते, पण ते हरवले

Sep 7, 2016, 08:26 PM IST

संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार

मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.

Aug 30, 2016, 02:14 PM IST

लग्नांमध्ये डीजे आणि मोठ्या आवाजाच्या वाद्यांना बंदी

जयपूर : राजस्थानातील मौलवींनी एक वादग्रस्त आदेश काढलाय.

Mar 26, 2016, 11:07 AM IST

फेसबूक, स्काइप, व्हॉट्सअॅप आणि SMSने तलाक कबूल

सुप्रीम कोर्टाने इस्लामीक कायद्यांमध्ये मुस्लिम महिलांविरोधात भेदभाव केल्याचा अवलोकनाला ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने कायदेशीरदृष्ट्या अनुचित ठरवले आहे. 

Feb 10, 2016, 04:49 PM IST

'२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला', महिलेने केलेे भाकीत

मुंबई : बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती.

Jan 26, 2016, 12:12 PM IST