हिंदू-मुस्लिमांनी गो-मांस खाऊन केला बंदीचा विरोध
महाराष्ट्रात गो-वंश हत्या बंदीच्या विरोधात केरळमध्ये एका खुल्या ठिकाणी बीफ (गायचं मांस) शिजविण्यात आले. इतकेच नाही तर हे मांस हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र बसून खाल्याचे सांगण्यात येत आहे. या फूड फेस्टमध्ये सामील झालेल्या व्यक्तींनी महाराष्ट्रात गो-हत्या बंदीला विरोध केला.
Mar 11, 2015, 07:38 PM IST'जगात कुठेही नाहीत, एवढे भारतात मुस्लिम सुरक्षित'
भाजपा खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की, जगातील कोणत्याही भागात मुसलमान सुरक्षित नाहीत, एवढे सुरक्षित ते भारतात आहेत. कारण भारतातील बहुसंख्य जनता ही उदारमतवादी असल्याचं खासदार जोगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.
Mar 2, 2015, 10:50 AM ISTमुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 08:50 AM ISTमुस्लिमांचे पहिले पैगंबर होते भगवान शंकर - मुफ्ती इलियास
जमीयत उलेमा ए हिंद (फैजाबाद) चे मुफ्ती मोहम्मद इलियास यांनी धर्माबद्दल असे वक्तव्य केले त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मुफ्ती इलियास यांनी आपल्या वक्तव्यात भगवान शंकर आणि त्यांची पत्नी पार्वती यांना आपले पालक सांगितले आहे. तसेच शंकर हे मुस्लिमांचे पहिले पैगंबर होते.
Feb 19, 2015, 02:30 PM ISTमराठा आरक्षणावरून हायकोर्टानं सरकारला खडसावले
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक प्रवेशांमध्ये मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या वटहुकूमास दिलेली अंतरिम स्थगिती लागू असताना पुन्हा याच आरक्षणाचा कायदा विधिमंडळात कसा काय केला, असा सवाल मुंबई हायकोर्टानं सोमवारी राज्य सरकारला केला.
Jan 6, 2015, 10:51 AM ISTमराठा-मुस्लिम आरक्षणाला सुप्रीम कोर्टाचीही स्थगिती
राज्य सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका बसलाय. मराठा, मुस्लिम आरक्षण नाकारले सुप्रीम कोर्टानं नाकारले आहेत. हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला असून हायकोर्टाच्या निर्णयात हस्तक्षेपास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय.
Dec 18, 2014, 12:31 PM ISTआरिफला आपल्या कृत्यांचा पश्चात्ताप नाही - NIA
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2014, 12:58 PM ISTइसिसमध्ये भारतातले 300 तरूण भरती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 05:47 PM ISTइमाम बुखारींचं मोदींना निमंत्रण नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 30, 2014, 08:45 PM ISTरमजान ईदचा सर्वत्र उत्साह
ईदचा चाँद काल नजरेला पडलाय. त्यामुळं आज देशभरात सर्वत्र रमजान ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. दिल्लीच्या फतेहपुरी मशिदीच्या शाही इमामांनी तशी घोषणा केलीय.
Jul 29, 2014, 07:37 AM ISTमराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे
मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.
Jun 13, 2014, 05:15 PM IST`मंदिर उभारणीसाठी मुस्लिम समुदाय स्वत:च विरोध सोडणार`
केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यासाठी मुस्लिम समुदाय आपला विरोध सोडून देईल, अशी आशा आता विश्व हिंदू परिषदेला (व्हिएचपी) निर्माण झालीय.
Jun 10, 2014, 07:33 PM ISTमुस्लीमांनी मोदींना विजय मिळवून दिला - आजम खान
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करणारे समाजवादी पार्टी नेते आजम खान यांनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. मुस्लीम मतदारांनीच मोदींना विजय मिळवून दिला आहे, असे व्यक्तव्य आजम खान यांनी केलंय.
May 20, 2014, 11:25 AM IST... तर मुस्लिमांची डीएनए टेस्ट करावी लागेल - अबू आझमी
उत्तरप्रदेशात मुस्लिमबहुल भागांमध्ये प्रचार करतांना जे मुसलमान समाजवादी पार्टीला मत देणार नाहीत त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल असं खळबळजनक विधान अबु आझमींनी केलंय. भाजपच्या मुख्तार अब्बास नकवींनी अबु आझमींवर या विधानाप्रकरणी टीकास्त्र सोडलयं.
May 2, 2014, 01:21 PM ISTमुस्लिमांनी जातीयवादी व्हावं, शाझिया इल्मींचं वादग्रस्त वक्तव्य
मुस्लिम नागरिकांनी धर्मनिरपेक्षपणा थांबवून मतदान करावं आणि या निवडणुकीत जातीयवादी व्हावं, असं वादग्रस्त वक्तव्य गाझियाबाद इथल्या आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार शाझिया इल्मी यांनी केलं आहे.
Apr 23, 2014, 05:41 PM IST