ISIS ने दिली असादुद्दीन औवेसींना धमकी
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन म्हणजे एमआयएमचे नेते असादुद्दीन औवेसी यांनी दावा केला आहे.
Jan 7, 2016, 02:50 PM IST'२०५० पर्यंत सर्वात जास्त लोकसंख्या मुस्लिम असेल'
शतकाच्या शेवटपर्यंत या जगात वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये सर्वात जास्त जनसंख्या असेल ती मुस्लिम धर्मियांची.... असं आम्ही नाही तर एक अहवाल सांगतोय.
Dec 31, 2015, 03:14 PM ISTकमलेश तिवारींच्या विरोधात मुझ्झफरनगरमध्ये निदर्शने
मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात विधान करणाऱे हिंदू महासभाचे कार्यकारी अध्यक्ष कमलेश तिवारींच्या विरोधात शुक्रवारी उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये मुस्लिम नागरिकांनी निदर्शने केली. मोठ्या संख्येने नागरिक या निदर्शनात सामील झाले होते.
Dec 12, 2015, 05:42 PM IST'परदेशस्थ मुस्लिम धर्मियांना अमेरिकेत प्रवेश नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2015, 02:14 PM ISTमुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
मुस्लिम बांधवांनी केला पॅरीस दहशतवादी हल्ल्याचा निषेध
Nov 20, 2015, 10:10 PM ISTमुस्लिमांना येथे राहायचे असेल तर देशाचा आदर ठेवा : सलीम खान
असहिष्णूता आणि त्यावरुन देशातील बिघडत असलेल्या वातावरणाबाबत अभिनेता सलमान खानचे वडील लेखक सलीम खान यांनी मुस्लिमांना फटकारलेय. तुम्हाला इथे राहायचे असेल तर देशाचा आदर करायला शिका, असे फटकारले. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी जातीयवादी नाहीत, असे म्हटले.
Nov 6, 2015, 04:54 PM ISTपश्चिम बंगालच्या या गावांत हिंदूंना नाही दुर्गा पूजेची परवानगी
पश्चिम बंगालमध्ये एक असं गाव पण आहे जिथं २०१२ पासून दुर्गा पूजेवर बंदी घालण्यात आलीय. या गावात राहणाऱ्या हिंदूंना दुर्गा पूजा उत्सव साजरा करण्याची परवानगी नाही.
Oct 29, 2015, 11:09 AM ISTदेशात राहायचे असेल तर गोमांस खाणे सोडून द्या : मनोहर लाल खट्टर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी गोमांसबाबत वादग्रस्त विधान केलेय. मुस्लिमांना गोमांस खायचे असेल तर त्यांना देश सोडावा लागेल. जर गोमांस खाण्याचे सोडून दिले तर ते देशात राहू शकतात, असे खट्टर यांनी म्हटलेय.
Oct 16, 2015, 10:57 AM ISTयूनोला पत्र लिहून देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला - उद्धव ठाकरे
दादरी हत्याप्रकरणी यूनोला पत्र लिहिणाऱ्या आझम खान यांच्यावर शिवसेनेनं जहाल टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून उद्धव ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे वाभाडे काढणाऱ्या आझम खानला हाकला, या शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.
Oct 7, 2015, 11:14 AM ISTभारतीय मुस्लिमांनी क्रूर 'इसिस'विरुद्ध जारी केला फतवा!
इसिसच्या क्रूरतेनं हादरलेल्या भारतीय मुस्लिमांच्या संघटनेनं या धर्मांधवादी मुस्लीमांविरुद्ध फतवा काढल्याचा दावा केलाय. या फर्मानात इस्लाम हिंसेला कधीही पाठिंबा देत नाही तर आयएसआयएसनं नेहमीच क्रूर हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं म्हटलं गेलंय.
Sep 9, 2015, 03:11 PM ISTदेशात हिंदूंची टक्केवारी घटली, मुस्लिमांची वाढली
देशात २०११ साली झालेल्या धर्माच्या आधारावरील जनगणना जाहीर झालीय. यात मुस्लिमांच्या लोकसंख्येचा दर तुलनेनं वाढल्याचं पुढं आलंय.
Aug 25, 2015, 08:17 PM ISTव्हिडिओ : 'रोजेदारां'ना कोणते प्रश्न विचारू नयेत?
सध्या रमजान महिना सुरू आहे. मुस्लिम बांधवांनी रोजे पाळण्याचा हा महिना...
Jul 2, 2015, 11:33 AM ISTभाजपला ३० लाख मुस्लिमांची साथ
भाजप सदस्य नोंदणी अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचा दावा भाजपचा आहे. भाजपा सदस्य म्हणून आतापर्यंत नोंदणी झालेल्या एकूण सदस्यांपैकी ३० लाख सदस्य मुस्लीम असल्याचा दावा देखिल भाजपच्या प्रवक्त्याने केलाय.
Jun 4, 2015, 07:23 PM IST'मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची नसबंदी करा'
हिंदू महासभेच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष साध्वी देवा ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुस्लिम आणि ख्रिश्चन नागरिकांची वाढती लोकसंख्या हिंदूसाठी धोक्याची आहे, म्हणून मुस्लिम आणि ख्रिश्चनांची नसबंदी करायली हवी, असं साध्वी ठाकूर यांनी म्हटलंय.
Apr 12, 2015, 12:58 PM ISTजगातील सर्वाधिक मुस्लिम भारतात
जगभरातील प्रमुख धर्मांचा अभ्यास करून एक अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार २०५० मध्ये जगभरातील लोकसंख्येनुसार हिंदू तिसऱ्या स्थानावर येणार आहेत. तर २०५०मध्ये भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनणार आहे.
Apr 3, 2015, 06:03 PM IST