muslims

भारतावर आक्रमण करणारा पहिला मुघल योद्धा कोण?

भारताचा इतिहासही असाच काहीसा...  

Dec 20, 2024, 02:35 PM IST

2090 पर्यंत भारतात किती असेल मुस्लीम लोकसंख्या? AI ने उत्तर देत कारणही सांगितलं

2090 मध्ये भारतात मुस्लिम लोकसंख्या किती असेल? असा प्रश्न व्हॉट्सअप एआयला विचारण्यात आला.एआयने दिलेल्या उत्तरानुसार, 2090 पर्यंत मुस्लिम लोकसंख्या 30 ते 32 टक्क्यांपर्यंत जाईल.एआयच्या माहितीनुसार, भारतात मुस्लिम लोकसंख्या वाढण्याची अनेक कारणे आहेत.मुस्लिम समुदायातील जन्म दर जास्त असणे हे त्यातील पहिले कारण आहे.मुस्लिम समुदायात आरोग्य आणि शिक्षणाची सुविधा पोहोचल्याने मृत्यूदर कमी झालाय.एआयने म्हटलंय, मुस्लिम समुदायात आर्थिक विकास दर अधिक असल्याने लोकसंख्येतही वाढ होतेय. तसेच कमी वयात लग्न होणे हेदेखील कारण एआयने सांगितले आहे. भारतात भविष्यात मुस्लिम लोकसंख्या वाढेल, असे एआयने सांगितले.

Nov 10, 2024, 04:14 PM IST

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, टीसीचं धक्कादायक विधान, Western Railway म्हणते 'जबाबदारी...'

मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही, असं धक्कादायक विधान टीसी आशिष पांडेनं केलं आहे. एका व्यावसायिकांसोबत फोनवर बोलतना हे विधान केलंय. त्यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. टीसी आशिष पांडेचं निलंबन करण्यात आलं आहे. 

 

Sep 23, 2024, 03:00 PM IST

मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठराव

Shingnapur Gram Panchayat Resolution:  मुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, तसे केल्यास ग्रामपंचायतीनं आक्षेप घ्यावा, असा ठराव या ग्रामपंचायतीनं केलाय. या ठरावामुळे संविधान पायदळी तुडवल्याची भावना व्यक्त होतीय. 

Sep 16, 2024, 12:17 PM IST

‘मोदींवर टीका करणं सोप्पं, पण चूक मुस्लिमांची!’ असं का म्हणाले ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह?

Naseeruddin Shah On Muslims : आपल्या भेधडक वक्तव्यासाठी चर्चेत असलेले अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुस्लीम समाजावर आपलं मत मांडलं आहे.

Jun 12, 2024, 08:59 PM IST

Ramadan 2024 : रमजानचा उपवास केल्यामुळे आरोग्याला काय फायदा होतो?

Ramadan 2024 : इस्लाम धर्मातील पवित्र रमजानचा महिना सुरु झाला आहे. या एक महिन्यात मुस्लीम बांधव सूर्योदयापूर्वी फरजच्या अजानानंतर उपवास सुरु करतात तो संध्याकाळी सूर्यास्तानंतर नमाज अदा केल्यानंतर सोडतात. 

Mar 12, 2024, 11:29 AM IST

Ramadan 2024 : चंद्रदर्शनासह मंगळवारपासून पहिला रोजा, सहर इफ्तारपासून ईदपर्यंत पाहा सर्व तारखा

Ramadan 2024 Moon Sighting : सौदी अरेबियामध्ये 10 मार्चच्या संध्याकाळी रमजानचा चंद्र दिसल्यानंतर तेथील मुस्लिम बांधवांनी सोमवार, 11 मार्चपासून उपवास करण्यास सुरुवात केली. यासह भारत एक दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च रोजी रमजानचा पहिला दिवस पाळणार आहे. 

Mar 11, 2024, 07:43 PM IST

चीनचा जगभरातील मुस्लिमांना झटका! देशभरातील मशिदी बंद करण्यास सुरुवात

चीनने देशभरातील मशिदी बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. चीन मागील बऱ्याच काळापासून या प्रयत्नात होता. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी हा इस्लामवर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अद्याप एकाही मुस्लिम देशाने चीनच्या या कारवाईचा विरोध केलेला नाही. 

 

Nov 22, 2023, 03:26 PM IST

काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.

Aug 17, 2023, 02:29 PM IST

मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले "हे अजिबात..."

White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. 

 

Jun 27, 2023, 03:49 PM IST

Mohan Bhagwat: भारतात मुस्लिमांना कोणताही धोका नाही, पण....मोहन भागवतांच्या वक्तव्याने खळबळ

RSS Chief Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नियतकालीकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये हिंदुस्तान हा हिंदुस्तानच राहायला हवा असे म्हणताना मोहन भागवत यांनी मुस्लीम बांधवांना सल्ला देखील दिला आहे. मोहन भागवत यांनी दिलेल्या सल्ल्यावरुन आता प्रतिक्रिया समोर येत आहेत

 

Jan 11, 2023, 01:18 PM IST

"तुम्ही तयारच राहा, येणाऱ्या 10 वर्षात मुस्लिम पंतप्रधान होणार"; कालीचरण महाराजांचे विधान पुन्हा चर्चेत

Kalicharan Maharaj : याआधी धर्मसंसदेत राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) केलेल्या वक्तव्यामुळे कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा केलेल्या वादग्रस्त वक्त्याव्यामुळे कालीचरण महाराज चर्चेत आले आहेत

Dec 26, 2022, 12:54 PM IST

दिल्लीतील हिंसाचारावर ओवेसी यांची प्रतिक्रिया, म्हणाले या शिवाय बंधुभाव शक्य नाही

जहांगीरपुरी हिंसाचारातील पोलीस कारवाईवर ओवेसी यांची टीका

Apr 17, 2022, 08:31 PM IST