muthoot finance dividend

Share Market: 'या' कंपनीतील गुंतवूणकदार मालामाल, दिला 220 टक्क्यांचा Dividend

Dividend Stocks: येत्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये (Share Market Today) मोठी चढाओढ पाहायला मिळते आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला शेअर मार्केट फुललं दिसेल हे नक्की परंतु तुम्हाला माहितीये का की सध्ये स्टॉक मार्केटमध्ये डिविडंटलाही (Dividend News) चांगला भाव मिळतो आहे. अशाच एका डिविडंटनं ग्राहकांना 22 रूपयांचा अंतरिम डिविडंट (Interim Dividend) दिला आहे. 

Apr 7, 2023, 12:09 PM IST