nag panchami kab hai

Nagpanchami 2023 : 24 वर्षांनंतर दुर्मिळ योग! कुंडलीत कालसर्प दोष असल्यास नागपंचमीला करा 'हे' उपाय

Nagpanchami 2023 : हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व असून यंदा 24 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. शिवाय पंचांगानुसार आज अनेक शुभ योग आहेत. अशात तुमच्या कुंडलीत कालसर्प दोष असतील तर आजच करा हे उपाय. 

Aug 21, 2023, 08:43 AM IST

Nagpanchami 2023 : ...यासाठी केली जाते नागाची पूजा! जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि आख्यायिका

Nagpanchami 2023 : श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात नागपंचमीला विशेष महत्त्व आहे. इतर दिवशी आपण नागाला मारतो आणि आजचा दिवशी नागाची पूजा का करतो तुम्हाल माहिती आहे का?

Aug 21, 2023, 06:50 AM IST

Nag Panchami 2023 : नागपंचमीला 4 शुभ योग! 'या' राशींना धनलाभासोबत सर्व कामात मिळेल नशिबाची साथ

Nag Panchami 2023 : यंदाच्या नागपंचमीला 4 शुभ योग जुळून येणार आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नागपंचमीचा दिवस काही राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. 

Aug 4, 2023, 03:12 PM IST

Nagmani Story: नाग, नागिणीकडे खरंच नागमणी असतो? काय आहे या रहस्यमयी रत्नाचे सत्य?

Nagamani Story: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच दरम्यान नागपंचमीचा सणही साजरा केला जातो.

Jun 25, 2023, 01:20 PM IST

यावर्षी नागपंचमीला 'खास' मोठा योग; जाणून घ्या, 'तारीख आणि पूजा शुभ मुहूर्त आणि उपाय'

Nag Panchami 2023 : ज्योतिषशास्त्रात नागपंचमी महत्व आहे. नागपंचमी निमित्ताने नागदेवतेच्या पूजेचा महान सणात यावर्षी एक अतिशय शुभ योग घडत आहे. या योगामुळे नाग देवता आणि भगवान शिव यांची पूजा केल्याने कुंडलीतील दोष दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. 

Jun 14, 2023, 03:10 PM IST