nagabhushana car accident

धक्कादायक! अभिनेत्याने रस्त्यावरुन चालणाऱ्या कपलला गाडीने उडवलं, महिलेचा मृत्यू

Actor Hits Couple in Banglore : सध्या दाक्षिणात्त्य चित्रपटसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. यावेळी एका अभिनेत्यानं रस्त्यावरून चालणाऱ्या कपलला धडक दिली असून त्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. 

Oct 1, 2023, 02:57 PM IST