nagaland

LokSabha Election: उद्या बँका बंद? 'या' शहरांनी जाहीर केला Bank Holiday; महाराष्ट्रातील कोणती शहरं?

LokSabha Election: देशात उद्या म्हणजेच 19 एप्रिलला लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावं या हेतून काही शहरांमध्ये बँक हॉलिडेची घोषणा करण्यात आली आहे. 

 

Apr 18, 2024, 04:02 PM IST

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

निसर्गाचा आशीर्वाद लाभलेले 'सेव्हन सिस्टर्स ऑफ इंडिया' म्हणजे काय?

Jan 14, 2024, 06:33 PM IST

हृदयद्रावक Video; 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं! महामार्गावर डोंगरावरुन तो महाकाय दगड आला अन्...

Nagaland Landslide Video : दरळ कोसळल्यानंतर 3 सेकंदात होत्याचं नव्हतं झालं. रस्त्यावर असणाऱ्या वाहनांमधील लोकांना त्याने मृत्यूच्या दाढेत ओढलं. 

Jul 5, 2023, 06:51 AM IST

Maharashtra Budget : 'आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचे वाकून', मुख्यमंत्री शिंदे यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला

 Maharashtra Budget : नागालॅंड राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसने रिओ पार्टीच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाला जोरदार चिमटा काढला. नागालॅंड येथे ही  50 खोके एकदम ओके झाले का? बदलाचे वारे एकदम कसे वाहत आहेत ते बघा. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेला जोरदार टोला लगावला. (Maharashtra Political News in Marathi)

Mar 9, 2023, 12:55 PM IST

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा, शरद पवारांनी सांगितलं कारण

Sharad Pawar on BJP: राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) नागालँडमध्ये (Nagaland) एनडीपीपी-भाजप (NDPP-BJP) आघाडी सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत भाजपा सहभागी असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी यामागील कारण सांगितलं आहे. 

 

Mar 8, 2023, 06:27 PM IST

Sharad Pawar यांची पॉवरफूल खेळी, BJP बरोबर राष्ट्रवादी सत्तेत येणार

एकीकडं भाजप विरोधकांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न सुरू आहेत... तर दुसरीकडं नागालँडमध्ये भाजपसोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतलीय.

Mar 8, 2023, 04:23 PM IST

Nagaland Election Result: नागालँडच्या जनतेने रचला इतिहास, 60 वर्षानंतर राज्याला पहिल्यांदाच मिळाली महिला आमदार

Nagaland Election Result: नागालँडमध्ये (Nagaland) पहिल्यांदाच महिला आमदार निवडून आली असून इतिहास रचला गेला आहे. तब्बल 60 वर्षांनी राज्याला पहिली आमदार मिळाली आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या (एनडीपीपी) उमेदवार हेकानी जाखलू (Hekani Jakhalu) 1536 मतांच्या फरकाने विजयी झाल्या आहेत. 

 

Mar 2, 2023, 03:44 PM IST

Nagaland Election Result: नागालँडमध्ये निळा झेंडा फडकला, आठवले गटाने रचला इतिहास

Nagaland Election Result: नागालँडमध्ये रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारही आघाडीवर आहेत. रामदास आठवले यांनी या विजयाच्या निमित्ताने आनंदोत्सव साजरा करणार असल्याचं सांगितलं आहे. 

 

Mar 2, 2023, 02:13 PM IST