nagarjuna bodyguard

याला म्हणतात सोशल मीडियाची पावर! नागार्जुनने अंगरक्षकासमोच 'त्या' चाहत्याची घेतली भेट, म्हणाला 'तुझी चूक...'

तेलुगू सुपरस्टार नागार्जूनच्या (Nagarjuna) अंगरक्षकाने दिव्यांग चाहत्याला (specially abled fan) धक्का देऊन बाजूला केल्यानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. मुंबई विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला होता. यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले होते. 

 

Jun 26, 2024, 08:24 PM IST