nagpur police

दुहेरी हत्याकांडाने नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत; नागपुरात पैशाच्या वादातून दोघांची हत्या

Nagpur Crime : नागपुरात शुक्रवारी रात्री दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

Feb 3, 2024, 11:39 AM IST

कारागृहातून बाहेर येताच जंगी स्वागत भोवलं; सुनील केदांरांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

MLA Sunil Kedar : आमदार सुनील केदार यांच्या शिक्षेला स्थगिती देत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर बुधवारी त्यांची सुटका होणार असल्याने मोठया संख्येने त्यांचे कार्यकर्ते सकाळपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहासमोर गोळा झाले होते. 

Jan 11, 2024, 11:22 AM IST

शिक्षा संपवून घरी आला तेव्हा जवळच्या मित्रानेच...; अनैतिक संबंधातून नागपुरात धक्कादायक प्रकार

Nagpur Crime News : नागपुरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून एका मित्रानेच त्याच्या मित्राच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. जखमी व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे.

Jan 11, 2024, 09:34 AM IST

नागपुरात भीषण अपघात, टिप्परच्या धडकेने भाऊ-बहिणीचा मृत्यू, संतप्त जमावाने पेटवला ट्रक

Nagpur Accident : नागपुरात भीषण अपघातात बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कचऱ्याच्या टिप्परने दिलेल्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला होता

Dec 29, 2023, 02:43 PM IST

मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने केली आईची हत्या; भावाच्या एका शंकेमुळे पकडला गेला आरोपी

Nagpur Crime : नागपुरात एका निर्दयी मुलाने स्वतःच्याच आईचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे नागपुरात खळबळ उडाली आहे.

Oct 21, 2023, 11:03 AM IST

नितीन गडकरींना मारण्याची धमकी देणाऱ्या जयेश कांथाचा प्रताप; कारागृहात खाल्लं लोखंड

Nitin Gadkari Threatening Case : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑफिसमध्ये जयेश कांथा या कुख्यात गुंडाने फोन केला होता. त्यामुळे सध्या त्याला नागपुरातील कारागृहात आणण्यात आलं आहे. मात्र कारागृहात त्याने मोठा गोंधळ घातला आहे.

Oct 7, 2023, 09:58 AM IST

तुकाराम मुंढेंविरोधात काय कारवाई केली याचं उत्तर द्या? गृह विभागाचे नागपूर पोलिसांना पत्र

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर काय कारवाई केली? कारवाईचा अहवाल 12 ऑक्टोबर पर्यंत सादर करा असे निर्देश राज्याच्या गृह विभागाने नागपूरच्या पोलीस आयुक्तांना दिले आहे..

 

Oct 5, 2023, 09:43 AM IST

ज्यांनी पतीचा मृतदेह पोहोचवला, त्यांनीच 'एकटी' म्हणून घर लुटलं! महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना

Nagpur Crime : नागपुरातून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका रुग्णवाहिका चालकाने ज्याचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला होता त्याच्याच घरी चोरी केली आहे. रुग्णवाहिका चालकाने मुलाच्या मदतीने ही चोरी केली होती.

Aug 31, 2023, 01:01 PM IST

मित्राच्या भांडणात कॉलेजला गेला अल्पवयीन मुलगा; 8 जणांनी कॅम्पसमध्येच संपवले

Nagpur Crime : नागपुरात भरदिवसा अल्पवयीन मुलाच्या हत्येनं खळबल उडाली आहे. मित्राच्या नादात अल्पवयीन मुलाला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक करुन सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे.

Aug 30, 2023, 12:29 PM IST

आठ दिवसांपूर्वीच सना खानची हत्या; मुख्य आरोपी अमितला अखेर अटक

Sana Khan Death Case : नागपुरच्या भारतीय जनता पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या सना खान यांची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीला अखेर अटक केली आहे.

Aug 12, 2023, 02:22 PM IST