nagpur rain news

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, पुरात तिघांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 10 हजारांची मदत जाहीर

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस पडला आहे. पुराच्या पाण्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. लष्कर, NDRF, SDRF कडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. नुकसानग्रस्तांना 10 हजारांची तर दुकानदारांना 50 हजारांपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेय. 

Sep 23, 2023, 10:31 PM IST

विदर्भात पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश

विदर्भात पावसाची जोरदार बॅटिंग,  पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत

 

Aug 8, 2022, 12:32 PM IST