nagpur

कॅन्सर पीडित पतीने पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:....; नागपुरातील हादरवणारी घटना

Crime News: नागपुरात (Nagpur) पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याने खळबळ उडाली आहे. कॅन्सर पीडित पतीने आधी पत्नीची हत्या केली आणि नंतर गळफास घेत स्वत:चं जीवन संपवलं. पतीच्या या कृत्यामुळे त्यांची एक वर्षांची चिमुरडी अनाथ झाली आहे. 

 

Jul 3, 2023, 09:12 AM IST

आपल्या अवंतीचे काय झालं? बुलढाणा अपघातात मुलीच्या मृत्यूने आईला दुःख अनावर

Samruddhi Highway Bus Accident : बुलढाण्यात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नागपूर, वर्धा, यवतमाळचे प्रवासी होते. भीषण अपघातात वर्ध्यातील 14 पैकी 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Jul 1, 2023, 01:27 PM IST

मुलाला सोडून घरी निघाले अन् तितक्यात... बुलढाणा अपघातात आई वडिलांसह डॉक्टर मुलीचा मृत्यू

Samruddhi Highway Bus Accident : शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसच काही क्षणात जळून खाक झाली आणि बऱ्याच प्रवाशांना बाहेरच पडता आले नाही.

Jul 1, 2023, 12:20 PM IST

"याचा केंद्राशी संबंध नसला तरी..." 3 दिवसांपूर्वीच समृद्धी महामार्गाबाबत नितीन गडकरींनी केले होते महत्त्वाचे विधान

Samruddhi Highway Bus Accident : समृद्धी महामार्गावर बुलढाण्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याने 25 प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. 

Jul 1, 2023, 10:55 AM IST

Buldhana Accident : बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत, झी24 तासावर मुख्यमंत्र्यांची घोषणा

Buldhana Accident Updates : समृद्धी महामार्गावरील आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघातात 25 जणांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. झी24 तासावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत जाहीर केली. 

Jul 1, 2023, 08:00 AM IST
Nagpur Administration To Perform Fitness Test Of School Bus PT1M1S

Nagpur | नागपूरमध्ये स्कूल बसच्या फिटनेसची तपासणी

Nagpur Administration To Perform Fitness Test Of School Bus

Jun 26, 2023, 11:20 AM IST

Maharastra Rain Alert: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची हजेरी, 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी!

Maharastra rain update: आयएमडीने 26 ते 28 जूनपर्यंतचे अंदाज जारी केले आहेत. त्यानुसार मुंबई आणि नागपूरला मुसळधार पावसाचा इशारा (IMD Rain Alert) देण्यात आला आहे.

Jun 25, 2023, 09:14 PM IST
Nagpur Civil Hospital Corruption Scam Seven People Suspended PT1M5S

Nagpur | नागपूर मेडीकल घोटाळ्या प्रकरणी मोठी कारवाई

Nagpur Civil Hospital Corruption Scam Seven People Suspended

Jun 24, 2023, 11:55 AM IST
Nagpur Heavy rain Water Logging PT1M17S

नागपुरमध्ये मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट; नऊ वर्षाच्या मुलाला गंभीर दुखापत

9 वर्षांचा चिराग मोबाईलच्या बॅटरीसह खेळत होता. यावेळी अचानक मोबाईल बॅटरीचा स्फोट होवून तो गंभीर जखमी झाला. 

Jun 22, 2023, 06:14 PM IST
Nagpur Maharashtra Bodies of three missing children were found in Exc Sport Car PT1M55S

Nagpur News | खेळताना भंगाराच्या गाडीत लपली होती मुलं

Nagpur Maharashtra Bodies of three missing children were found in Exc Sport Car

Jun 19, 2023, 12:00 PM IST

जिवलग मैत्रिणीच्या मृत्यनंतर 2 महिन्यानंतर 'तिच्या'सह घडली भयानक घटना; जिथे वडिल काम करायचे तिथेच...

दोन महिन्यांच्या अंतराने दोन जीवलग मैत्रिणींचा मृत्यू झाला आहे. मृत मैत्रिण बोलवत असल्याचा भास होत असल्याने तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला आहे. 

Jun 16, 2023, 11:26 PM IST