nagpur

VIDEO : Nagpur च्या भैताड पोट्ट्यांना स्कूटरवर स्टंट करणं पडलं महागात...

Viral Video :  नागपुरातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर भरदिवसा स्कूटरवर स्टंट करताना तरुण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

Jan 15, 2023, 06:08 PM IST

कर्नाटकातल्या जेलमधून नागपुरात फोन आणि 100 कोटींची खंडणी... नितीन गडकरी यांना धमकावणाऱ्याचा शोध लागला

Nitin Gadkari Death Threats : शनिवारी सकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी तीनवेळा धमकीचे फोन आले होते. यासह फोन करणाऱ्याने 100 कोटींची खंडणीही मागितली होती.

Jan 15, 2023, 10:02 AM IST

Nitin Gadkari Death Threat : गडकरी यांच्या घराची सुरक्षा वाढवली, अंडरवर्ल्ड अँगलनेही तपास सुरु

Nitin Gadkari News:  भाजप नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या घराची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.

Jan 15, 2023, 09:27 AM IST

Kite :पतंग पकडताना आयुष्याचा दोर कापला; 13 वर्षाच्या मुलाचा भयानक मृत्यू

कुंभारटोली लगतच्या रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडलेय. पतंग पकडण्याचा नादात 13 वर्षीय मुलाचा रेल्वेच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. 

Jan 14, 2023, 08:36 PM IST

आताची मोठी बातमी! केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांना जीवे मारण्याची धमकी, दाऊदचा उल्लेख

नितीन गडकरी यांच्या कार्यालयात 3 वेळा आला धमकीचा फोन, नागपूरमधल्या जनसंपर्क कार्यालयात खंडणीसाठी फोन

Jan 14, 2023, 01:33 PM IST