nagpur

Nylone Kite : नायलॉनच्या मांज्यानं केला घात; 7 वर्षांच्या मुलीच्या मानेवर पडले 26 टाके

Nylone Kite : सध्या लवकरच मकरसंक्रांतीचा (Makarsankranti) सण सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात सगळीकडेच पतंग आणि मांज्या विकत घेण्याची एकच झुंबड लागलेली आपल्याला पाहायला मिळायला सुरूवात झाली असेलच.

Jan 13, 2023, 06:41 PM IST

Maharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)

Jan 11, 2023, 11:56 AM IST

Crime News : अनैतिक संबंधातून मित्रानेच मित्राला संपवलं... एकाच दिवसांत दोन हत्याकांडानं हादरलं नागपूर शहर

Nagpur Crime News : बाईकला धक्का लागला म्हणून झालेल्या वादातून एकाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच नागपूर शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.

Jan 9, 2023, 06:09 PM IST

धक्कादायक! नागपूरमध्ये पोलीस स्टेशनच्या आवारातच आरोपीची धुलाई

विवाहित महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला पोलिसांसमोरच दिला चोप, कपडे फाटेपर्यंत मारहाण

Jan 9, 2023, 03:11 PM IST

Nagpur Crime : बाईकला धडक बसल्याने रागाच्या भरात तरुणाची हत्या; गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात सलग तिसरी गंभीर घटना

Nagpur Crime : पुण्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून नागपुरातही गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच नवीन वर्षातही गुन्हेगारीच्या वारंवार घटना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच तीन हत्या झाल्याने नागपुरकर दहशतीच्या छायेखाली आहेत.

Jan 9, 2023, 12:36 PM IST