Pankaja Munde-Namdev Shastri | उंचपुऱ्या व्यक्तिमत्वाला अहंकार समजू नका, पंकजा मुंडे-नामदेवशास्त्रींमध्ये टोलेबाजी
Pankja Dhanjay Namdevshastri On One Stage
Apr 12, 2023, 11:10 AM ISTपंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि नामदेव शास्त्री एकाच मंचावर
Pankaja Munde, Dhananjay Munde and Namdev Shastri on the same stage
Apr 11, 2023, 10:15 PM ISTपंकजा मुंडेंचा दसरा मेळावा भगवान बाबांच्या जन्मभूमीवर?
ग्रामविकासमंत्री पंकाज मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वंजारी समाजाच दसरा मेळवा कोठे होणार याबाबत अद्यापही वाद सुरूच आहे. भगवान गडावर दसरा मेळाव्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर हा मेळावा आता भगवान बाबांच्या जन्मभूमीवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Sep 28, 2017, 11:05 PM IST'भगवान गडावर वर्षातली फक्त 20 मिनिटं मला द्या'
भगवानगडावर होणा-या वंजारी समाजाच्या दसरा मेळाव्याचा वाद पुन्हा एकदा पेटलाय.
Sep 27, 2017, 08:33 PM ISTबीड | 'भगवान गडावर वर्षातली फक्त 20 मिनिटं मला द्या'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 08:23 PM ISTभगवानगडावर यंदा दसरा मेळावा होणार का ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 08:20 PM ISTअहमदनगर । पंकजा मुंडे-नामदेव शास्त्री पुन्हा एकदा आमनेसामने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 10:55 AM ISTबीड | भगवान गड | नामदेव शास्त्रींचे जिल्हा प्रशासनाला पत्र, शास्त्री विरूद्ध मुंडे रंगणार वाद?
Sep 12, 2017, 05:26 PM IST
नामदेव शास्त्रींच्या विधानांवर पंकजांचं सूचक मौन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:30 PM IST'पंकजा माहेरवाशीण... तिच्यासाठी जेवणाचं ताट तयार'
गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडाच्या खालीच होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. यानंतर महंत नामदेव शास्त्रींनीही आपला सूर बदललाय.
Oct 11, 2016, 01:04 PM ISTपंकजा मुंडे-भगवानशास्त्री आमने सामने
Oct 8, 2016, 11:50 PM ISTपंकजा मुंडेंनंतर आता नामदेव शास्त्रींची ऑडिओ क्लिप बाहेर
पंकजा मुंडेंनंतर आता भगवानगडचे महंत नामदेव स्वामी यांचीही ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. यातली भाषा एखाद्याला महंताला न शोभणारीच आहे. मी फाडून खाईन, मी तयारीत आहे, माणसं थांबवली आहेत, अशा शब्दांत विरोध करणाऱ्यांना इशारा देण्याची भाषा महंत वापरात आहेत.
Oct 8, 2016, 09:06 PM ISTपंकजा मुंडेंनंतर आता नामदेव शास्त्रींची ऑडिओ क्लिप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2016, 08:36 PM ISTपंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
पंकजा मुंडे आणि नामदेव शास्त्रींचा वाद विकोपाला
Oct 6, 2016, 09:25 PM IST